प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे यांची उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधी वैश्यवाणी-एक हात मदतीचा संस्थेतर्फे पनवेल येथील वैश्य समाज हॉल येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या समारंभात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेला शुभेच्छा …
Read More »Monthly Archives: February 2021
जनसंख्या वृद्धीतून भविष्यात उद्भवणार धोके -सूर्यकांत केळकर
खारघर ः प्रतिनिधी जनसंख्या वृद्धी, त्यातून उद्भवणारे भविष्यातील धोके आणि त्यावर भारत रक्षा मंचची भूमिका या विषयावर मंगळवारी (दि. 9) भारत रक्षा मंचच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारत रक्षा मंचचे संस्थापक व राष्ट्रीय संघटनमंत्री सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री प्रशांत कोतवाल व महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक कंपनीला भीषण आग
पनवेल ः वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. 34मधील इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक केमिकल कंपनीला मंगळवारी (दि. 9) दुपारी अचानकपणे भीषण आग लागली. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पनवेलसह नवी मुंबई व परिसरातील 11 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू करण्यात आले. आगीची झळ आजूबाजूच्या कंपन्यांनासुद्धा बसली.
Read More »अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम सुरू
लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड होणार रद्द पनवेल ः वार्ताहर केंद्र शासनाच्या माध्यमातून अपात्र शिधाधारकांचा शोध घेऊन शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश 2015मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. याकरिता अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यासाठी खास शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात …
Read More »Write my cover letter: Why Pupils Could Make the most of a Cover Letter Writing Service
Write my cover letter: Why Pupils Could Make the most of a Cover Letter Writing Service Write my cover letter: Why Learners Could perhaps preferably Employ a Cover Letter Writing Service A cover letter writing service may make the work software method easier. Moreover to rendering a skillfully drafted doc, …
Read More »कोपर येथील भव्य गणेश मंदिराचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कोपर येथील पुष्पक नोड या नवी मुंबई विमानतळबाधितांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात भव्य असे श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 8) …
Read More »वाहनचालकांचा बेशिस्तपणा; कळंबोलीतील उद्यानात वाहनांची पार्किंग
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरात सध्या उद्यानात काही वाहनचालकांनी आपली वाहने पार्क केली आहेत. त्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. विरंगुळा म्हणून उद्यानांमध्ये ते जात आहेत. असे असताना कळंबोलीतील नागरिकांना उद्यानांमध्ये होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे मोठ्या समस्येचा सामना करावा लागत …
Read More »शिवसेनेतील गळचेपीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला; रवी मुंढे यांचा घणाघात
माणगाव : प्रतिनिधी शिवसेनेत मी जन्म घेतला. माझ्या कार्यकर्तृत्वाने शिवसैनिकांच्या मनात रुजलो. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन काम केले असल्याने मला मानणारा मोठा वर्ग आहे, मात्र रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्वार्थी नेत्यांमुळे माझी या पक्षात गळचेपी झाली. म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि तळा …
Read More »जेएनपीटी वसाहतीच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण
उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदरातील कामगार वसाहतीच्या (टाउनशिप) प्रवेशद्वाराजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांच्या हस्ते सोमवारी(दि. 8) उत्साहात झाला. जेएनपीटी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रवेशद्वाराच काम मुदतीपूर्वी या कामाचा ठेका घेणार्या मेसर्स सी.जी.एस. कन्स्ट्रक्शनचे मालक विकास नाईक यांनी पुर्ण …
Read More »पिकांना एमएसपी कायम राहणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही; शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 8) संसदेत बोलताना दिली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोरोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुधारित कृषी कायद्यांवरून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper