खोपोली : प्रतिनिधी पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या शेळ्या-मेंढ्या संगोपनासाठी गोशाळेत दिल्या होत्या. त्या तेथून गायब केल्याप्रकरणी रणजित खंडागळे आणि चेतन शर्मा (रा. आसरेवाडी, चौक ता. खालापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पूणे द्रूतगती मार्गावरील टोल नाक्यावर काही दिवसांपुर्वी प्राणीमित्रांनी बंगलोरकडे जाणारा ट्रक अडवला होता, त्यात दाटीवाटीने 269शेळ्या मेंढ्यांची …
Read More »Monthly Archives: February 2021
पनवेल : वहाळ येथील ओम साई सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपसरपंच अमर पाटील, साई संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे …
Read More »नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वांत मोठे ‘कलिंग’; बर्ड फ्लूमुळे तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार
नंदुरबार : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठे कलिंग नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये होणार आहे. नवापूरमध्ये तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत. येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक लाखपेक्षा अधिक पक्षी मारले जाणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने 100 पथके तैनात केली …
Read More »वाचन ही जीवनाची गुरुकिल्ली; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी वाचन ही जीवनाची अजूनही गुरुकिल्ली आहे. ती अधिकाधिक लोकांच्या हाती जाऊन त्यांचे जीवन समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) येथे केले. रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आयोजित वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पनवेल येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत भाताण येथे होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी उपस्थित होते. …
Read More »उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून जलप्रलय; 150 जण वाहून गेले
धरमशाला : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी येथे असलेल्या जोशी मठाजवळ रविवारी (दि. 7) सकाळी हिमकडा कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत अचानक प्रचंड वाढ होऊन नदीकाठावरील घरांना तडाखे बसले. पाण्याच्या प्रवाहात सुमारे 100 ते 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. हिमकडा कोसळल्यानंतर हिमस्खलन होऊन धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ …
Read More »सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घणाघाती टीका, नारायण राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडले, असे खोटेनाटे सांगून आम्हाला बदनाम केले आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 7) शिवसेनेवर हल्लाबोल केला. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग …
Read More »आषाणेतील वीज समस्यांबाबत मनसेकडून महावितरणला निवेदन
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आषाणे गावातील विजेच्या अनेक समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरण विभागाकडे लेखी निवेदन दिले आहे. गावाला वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र कोसळण्याच्या स्थितीत असून गावातील निम्म्याहून अर्धे विजेचे लोखंडी खांब गंजले आहेत. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश देवके यांची भेट घेऊन …
Read More »मुलीचा मारेकरी बाप पोलिसांच्या ताब्यात
खोपोली ः प्रतिनिधी बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना शुक्रवारी रात्री खोपोलीजवळ घडली. हत्या करून मुलीचा बाप बिहारमध्ये पळून गेला होता, मात्र खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग आणि पथकाने बिहारमध्ये जाऊन शनिवारी रात्री आरोपी बापास ताब्यात घेतले आहे. बिहार येथील एक कुटुंब 2 फेब्रुवारीला सकाळी खोपोलीतील …
Read More »भोरघाटात दरड कोसळली
सुदैवाने जीवितहानी नाही महाड ः प्रतिनिधी महाड-पुणे मार्गावरील भोरघाटात रविवारी (दि. 7) सकाळी भलीमोठी दरड कोसळल्याने काही काळ हा मार्ग बंद पडला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून या ठिकाणी काम करणारे ग्रामस्थ आणि ‘साबां’च्या ठेकेदाराने येथील दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. महाड-पुणे मार्गावरील भोर वरंध घाट दिवसेंदिवस धोकादायक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper