सातव्या शाखेचे लवकरच उद्घाटन पनवेल : वार्ताहर पनवेल येथील अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची घौडदौड सुरुच आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोडल्या जात असून आता संघटनेची सातवी शाखा बदलापूर येथे लवकरात लवकर स्थापन होणार आहे. बदलापूरच्या संघटनेत 17 सदस्य असून यामध्ये आणखी …
Read More »Monthly Archives: February 2021
मानदेश एक्सप्रेस ललिता बाबर पनवेलच्या प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकारी
पनवेल : वार्ताहर सातार्यातील मानदेश एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, रिओ ऑलंपिकमध्ये स्पर्धेत आपला ठसा उमटविणार्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात तहसिलदार पदाचे प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली. पनवेलचे प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले आहे. दोन तालुके असलेल्या उपविभागीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकार्यांची …
Read More »कामोठ्यातील पुरातन श्री गणेश मंदिर ट्रस्टचे सामाजिक कार्याला प्राधान्य
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे वसाहत वसण्याआधीपासून प्लॉट नं.5, सेक्टर 35 येथे पुरातन श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराच्या ट्रस्टने गेले अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. येत्या 15 फेब्रुवारीच्या माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. या मंदिराचा सन 2009 साली जुन्या …
Read More »क्रांतीमाई रमाई आंबेडकर यांना अभिवादन
पनवेल : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन पनवेल शहर पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची सावली क्रांतीमाई रमाई आंबेडकर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, …
Read More »पनवेल पोलीस पाटील अध्यक्षपदी मिलिंद पोपेटा
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य सचिव कमळाकर मांगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पनवेल पोलीस पाटील अध्यक्ष निवड करताना सर्वानुमते मिलिंद जोमा पोपेटा (पो. पा. शिवकर, पनवेल ) यांची निवड करण्यात आली. तसेच पनवेल तालुका उपाध्यक्षपदी संतोष गायकर (पो.पा. भिंगारवाडी), पनवेल तालुका सचिवपदी कुणाल लोंढे (पो.पा.करंजाडे), …
Read More »‘वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल’
उरण : प्रतिनिधी वाहनचालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी उरण व न्हावाशेवा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीटी टाऊनशिप येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात केले. उरण वाहतूक शाखा व न्हावाशेवा वाहतूक …
Read More »दिल्ली हिंसाचाराचे षड्यंत्र
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत जे काही घडले ते कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. शेतकरी आंदोलकांची ही उत्स्फूर्त कृती असल्याचे मानले जात होते, मात्र हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांकडून नियुक्त विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासातून उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या …
Read More »माणगावातील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त
महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई माणगाव : प्रतिनिधी येथील मुंबई – गोवा महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी बेकायेशीर बांधकामे केली होती. महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी ही बांधकामे शनिवारी (दि. 6) जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. माणगाव शहरातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी केलेल्या बेकायेशीर बांधकामाबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत …
Read More »काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का?
भाजप नेते आशिष शेलारांचा सवालवजा टोला मुंबई : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला. शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. …
Read More »पक्षासाठी जोमाने कामाला लागावे
आमदार महेश बालदी यांचे आवाहन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये आलेले यश पाहून आपल्या कार्यकर्त्यांनी व बूथ अध्यक्षांनी कामाला जोमाने लागावे उरण तालुक्यात सर्वच ग्रामपंचायतीवर आपल्यांना यश येईलच.झालेल्या निवडणुकीत आपण काय केले व आपल्यांना पुढील काळात काय करायला पाहिजे त्याबद्दल माहिती घ्यावी. माझी मत कशी वाढतील याकडे प्रत्येक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper