वास्तविक शेतकर्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्या आंदोलनापासून दोन हात दूरच ठेवले आहे. तरी देखील काँग्रेस, आम आदमी पक्ष यांसारखे राजकीय पक्ष वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याच्या इराद्याने शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये लुडबुड करताना दिसतात. मंगळवारी त्यामध्ये शिवसेनेची भर पडली. आता शिवसेनेचा शेतकर्यांबद्दल असलेला कळवळा किती दांभिक आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतो. राजधानी …
Read More »Monthly Archives: February 2021
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे भाजपत
मुंबई : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मंगळवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत …
Read More »माणगावमध्ये कलिंगड शेती यशस्वी
माणगाव : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे, मात्र हवामानाच्या संकटावर मात करून माणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी कलिंगडाचे यशस्वी पीक घेतले असून, शेतातील कलिंगड विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. अवकाळी पाऊस, खराब हवामान आणि त्यातच कोरोना महामारीचे लॉकडाऊन यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यावर मात करीत शेतकर्यांनी अपार कष्ट …
Read More »श्रीराम मंदिर उभारणीसाठी गोविंद गुणेंकडून 1 लाख 111ची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीकरिता पनवेलचे ज्येष्ठ डॉ. गोविंद गुणे यांनी 1 लाख 111 रुपयांचा मदत निधी दिला आहे. हा धनादेश डॉ. गुणे यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी प्रतिथयश डॉ. गिरीष गुणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस …
Read More »गृहमंत्री देशमुखांना गुन्हेगारांचा गराडा
औरंगाबाद : प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या औरंगाबाद दौर्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर …
Read More »भरमसाठ वीज बिले : भाजप करणार महावितरणला टाळे ठोको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिले आलीत. कोणीही बिल माफ करण्यासाठी सरकारकडे गेले नव्हते. उलट सरकारनेच 100 युनिटपर्यंत वीज बिल माफीची घोषणा केली. आता मात्र हात झटकत ग्राहकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही, असा आरोप करीत भारतीय जनता पक्ष महावितरण …
Read More »बेजबाबदार अधिकार्यांचे निलंबन करा; पनवेल मनपातील सत्ताधार्यांची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा
पनवेल : प्रतिनिधी कर्तव्यात कसूर करणार्या पनवेल महापालिकेतील बेजबाबदार अधिकार्यांविरोधात मंगळवारी (दि. 2) सत्ताधार्यांनी ठिय्या आंदोलन करीत त्यांचे निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. या अधिकार्यांवर बुधवार (दि. 3)पर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भाजप-आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी सातत्याने …
Read More »हिंदू समाजाचा अवमान करणार्या शरजील उस्मानीवर तातडीने कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह व गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले …
Read More »विषाची पेरणी
कोण कोठला शरजील उस्मानी नावाचा एक फाटका तरुण पुण्यात येतो आणि समस्त हिंदू समाजाबद्दल विषारी गरळ ओकून जातो. तरीही सरकार मुर्दाडासारखे गप्प बसून राहते. हा सारा प्रकार आहे तरी काय? शरजील उस्मानी याची हिंदूविरोधी गरळ जितकी राजकीय आहे, तितकेच महाराष्ट्राच्या सरकारचे गप्प बसणे देखील राजकीय आहे. बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वीण …
Read More »‘सेव युथ, सेव नेशन’साठी ‘रोटरी’ची सायकल रॅली
पनवेल ः प्रतिनिधी आज तरुण पिढी व्यसनाधिन झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे असल्याने रविवारी (दि. 31) सकाळी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि रनथॉन सायकलिंग ग्रुप न्यू पनवेल यांनी ’सेव युथ, सेव नेशन’साठी एकत्रित येऊन नागरिकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी सायकल रॅली काढून जागरूकता निर्माण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper