परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणासह इतर मागण्यांसाठी रिपाइं रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ पाली बसस्थानकात सोमवारी (दि. 22) दुपारपासून आमरण उपोषणास बसले होते. याची दखल घेत परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. 26) दुपारी पाचव्या दिवशी …
Read More »Monthly Archives: March 2021
प्रवाशांच्या सोयीसाठी वाशी बसच्या वेळेत बदल
भाजपच्या पाठपुराव्याला यश खोपोली ः प्रतिनिधी नवी मुंबईत विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्त नोकरदार प्रवाशांना दररोज सकाळी नवी मुंबई महापालिकेची पहिली बस 7.20 वाजता असल्यामुळे पुढे पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजता पहिली बस सुरू करण्याचे निवेदनपत्र खोपोली भाजपने आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा …
Read More »कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगारप्रमुखांविरोधात आक्रमक
7 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा कर्जत ः बातमीदार कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि कामगारवर्गावर आगारप्रमुखांकडून होत असलेल्या कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. गेली अनेक महिने आगारप्रमुखांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत, मात्र त्याची दखल न घेता आगारप्रमुख कामगारवर्गावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी 7 एप्रिलपासून …
Read More »राष्ट्रीय कुमार गट कबड्डी स्पर्धेत साई, हरियाणा विजेते
तेलंगणा ः वृत्तसंस्था47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि मुलींमध्ये हरियाणा यांनी विजेतेपद पटकावले. साईच्या मुलांनी या विजयाबरोबर हॅट्ट्रिक साधली. सूर्यापेठ (तेलंगणा) येथे झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात साईने उत्तर प्रदेशचे आव्हान 51-27 असे सहज परतवून लावत सलग तिसर्या वर्षी या चषकावर आपले नाव …
Read More »रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीता पाटील
पनवेल ः वार्ताहररायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीता सदानंद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या खेळाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सुजाता वारंगे, सचिवपदी स्वप्नील वारंगे, सहसचिव म्हणून श्वेता वळुंज, हेमंत पेयर यांची …
Read More »भारताचा इंग्लंडसमोर पुन्हा धावांचा डोंगर
राहुलचे शतक,तर विराट-पंत यांची अर्धशतके पुणे ः प्रतिनिधीपहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय नोंदवल्यानंतर भारताने शुक्रवारी (दि. 26) इंग्लंडविरुद्ध पुण्यात दुसर्या सामन्यात खेळतानाही 336 धावांचा डोंगर उभा केला. के. एल. राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत अर्धशतकी खेळी केली. नाणेफेक गमावलेल्या भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन …
Read More »उरण महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये बि. कॉम., बि. ए., बि कॉम (अकाउटींग अॅन्ड फायनान्स) व एम. कॉम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यास आल्या. या पदवीप्रदान कार्यक्रमांचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपचंद्र श्रृंगारपुरे हे होते. प्रमुख …
Read More »अंगणवाडी सेविकांना दिलासा; मोबाइल भत्त्यात होणार वाढ, पनवेल तालुक्यातील 327 जणींना लाभ
पनवेल : रामप्रहर वृत्त संपूर्ण राज्यात अंगणवाडीचा कारभार ऑनलाइन करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. मोबाइल रिचार्ज, नेट पॅक मारण्यासाठी सेविकांना या अगोदर 400 रुपयांचा भत्ता दिला जात होता. त्यात वाढ करत मार्चपासून 600 रुपये दिला जाणार आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील 327 जणींना याचा लाभ …
Read More »फोटो स्टुडिओवाल्यांनाही कोरेानाचा फटका
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लग्नसमारंभ लांबणीवर जाऊ लागली आहेत. यात व्यावसायिक छायाचित्रकारांचे हाल होत आहेत. वर्षभर कॅमेरा पडूनच असल्याने अनेकांनी स्टुडिओ बंद करून जोडधंद्याचा आधार घेतला आहे. गतवर्षी कोरोनाने केलेला कहर दोन महिन्यांपूर्वी बहुतांशी कमी झाला होता. मात्र मागील महिन्यात पुन्हा …
Read More »माणगावच्या फरारी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी लाचखोरी करून फरारी झालेले माणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश जनार्दन कांदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदेकर यांनी लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पकडण्यासाठी आल्यानंतर हवालदाराच्या अंगावर बुलेट गाडी घालून पलायन केले होते. एका गैर अर्जदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper