अल एन ः वृत्तसंस्था यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करीत नव्या विक्रमाला गवसणी घातली. 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम …
Read More »Monthly Archives: March 2021
विजयी आघाडीसाठी टीम इंडिया सज्ज; इंग्लंडविरुद्ध आज दुसरी वन डे
पुणे ः प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धची पहिली एकदिवसीय लढत जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि. 26) होणारी दुसरी वन डे जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सलग दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकते, तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यकच आहे. भारताचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला असला …
Read More »नियम न पाळल्यास होणार कारवाई
शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी पनवेल मनपा आयुक्तांचा इशारा पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद केले …
Read More »खोपोली पालिकेचे बँक खाते सील करण्याचे आदेश; महसूल थकबाकीमुळे नामुष्की
खोपोली ः प्रतिनिधी गौण खनिज दंडाची सुमारे 33 लाख 24 हजार 592 रुपये थकबाकीमुळे खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली नगर परिषदेचे बँक खाते सील करण्याचे आदेश काढले आहे. श्रीमंत पालिकेवर नामुष्की ओढावल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील स.नं.58 /2 येथील क्षेत्र 0-03- 5 आर …
Read More »‘ते’ माकड अखेर पिंजराबंद; सगळी माकडे पकडण्याची भाजपची मागणी
पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर शहर व तालुक्यात धुमाकूळ घालून अनेकांना चावे घेत दहशत निर्माण करणार्या माकडाला अखेर बुधवारी (दि. 25) पकडण्यात वनविभागाला यश आले. आदिवासी बांधवांच्या मदतीने लावलेल्या जाळ्यात हे पिसाळलेले माकड जेरबंद झाले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या महिला शहर संघटक माई तथा उज्ज्वला जयंत शेठ-मराठे यांनी त्रास देणारी सगळी …
Read More »चिऊताईला वाचविण्याचा पनवेल रोटरीचा प्रयत्न
पनवेल : प्रतिनिधी चिऊताई ये दाणा खा पाणी पी आणि भुरकन उडून जा… हे गाणे आपल्या आईच्या तोंडून अनेकदा ऐकले आहे, पण दुर्दैवाने जंगल तोडीमुळे चिमण्यांचा निवारा नष्ट होत असल्यामुळे याच चिमण्या दिसेनाश्या होत चालल्या आहेत. तेव्हा त्यांना आणि इतर पक्ष्यांनासुद्धा वाचवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी पनवेल रोटरीने प्रयत्न …
Read More »दिव्यांगांना पालिका हद्दीत दाखले द्या; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दाखले देण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्हा शल्य चिकित्सक व पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना नव्याने …
Read More »पनवेल पंचायत समितीमधील डेमो हाऊसच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाआवास अभियानांतर्गत पनवेल पंचायत समितीमध्ये डेमो हाऊस बांधण्यात येणार आहे. या डेमो हाऊसच्या कामाच्या भुमीपूजन सोहळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते या डेमो हाऊसच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. महाआवास अभियान हे 11 नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च …
Read More »महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन; पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबवून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्याकरीता शिवाजीनगर येथे पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचायत समितीचे अधिकारी किशोर …
Read More »पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा अत्यंत प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल डायमेन्शन पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका संघर्ष समितीने संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाण-घेवाण वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने ब्रिटिश कौन्सिल अनेक निकषांवर पुरस्कार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper