मुंबई : प्रतिनिधी राज्यात वाझे आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील एका ज्वलंत अशा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या प्रश्नावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत …
Read More »Monthly Archives: March 2021
बेलोशी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात
पाली ः प्रतिनिधी को. ए. सो. अॅड. दत्ता पाटील हायस्कूल बेलोशीत सन 2004-05मधील इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर बेलोशी हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात झाले. या वेळी अनेक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. इयत्ता 5 वीपासून ते 10 वीपर्यर्ंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या वेळी हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना आलेल्या …
Read More »विनामास्क फिरणार्यांवर कर्जत न. प.ची दंडात्मक कारवाई
कर्जत ः प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर कर्जत नगर परिषदेने दंडात्मक कारवाईचा बडगा …
Read More »कर्जत न. पच्या वतीने गटार बांधकामाचे भूमिपूजन
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील पश्चिम भागात असलेल्या गुंडगे परिसरात फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंगपर्यंतच्या गटार बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते झाले. नगर परिषदेच्या फंडातून सुमारे नऊ लाख 37 हजार 502 रुपये खर्च करून फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंगपर्यंत गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. या …
Read More »कर्जतमधील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त मिळेना
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणार्या पाच कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निविदा नोव्हेंबर 2020 मध्ये मंजूर करण्यात आल्या. दरम्यान, पावसाळा जवळ येऊ लागला तरी रस्त्यांची कामे सुरू होत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या अनुषंगाने संबंधित योजनेचे काम …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वेबिनार
खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची संघटना आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल वर्ल्ड : इमर्जिंग चॅलेंजेस’ या विषयावर वेबिनारचे आयोजन 27 मार्च रोजी दुपारी 1 वाजता …
Read More »ग्रामीण रस्त्यांवरील बत्ती गूलचे रायगड जि.प.च्या सभेत पडसाद
राज्य शासनानेच थकीत वीज बिल भरण्याची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीरायगडच्या ग्रामीण भागात तब्बल 150 कोटींचे वीज बिल न भरल्याने पथदिव्यांची वीजजोडणी महावितरणने कापली आहे. त्यामुळे गावोगावच्या रस्त्यांवर अंधार पसरला आहे. याचे तीव्र पडसाद बुधवारी (दि. 24) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. हे थकीत वीज बील राज्य शासनानेच भरावे, अशी मागणी …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्मशानभूमीतील चिमणीचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तयेथील अमरधाम स्मशानभूमीतील धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. याकडे विशेष लक्ष देऊन महापालिकेच्या माध्यमातून आणि भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीत चिमणी बसविण्यात आली आहे. त्याचे उदघाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, नितीन …
Read More »मुंबईपाठोपाठ पुणे, पनवेलमध्येही होळी-धूळवड साजरीकरणास मनाई
पुणे, पनवेल ः प्रतिनिधीपुणे जिल्ह्यात तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात होळी आणि धूळवड खासगी व सार्वजनिक जागेत साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी मुंबईत असा आदेश जारी करण्यात आला आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर प्रशानाकडून …
Read More »राज्यपाल साहेब, महाराष्ट्र वाचवा!
भाजपच्या शिष्टमंडळाचे साकडे; राष्ट्रपतींकडे माहिती पाठविण्याची मागणी मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतायेत त्या चिंताजनक आहेत. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी त्यांना वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper