Breaking News

Monthly Archives: March 2021

डिजिटलायझेशन-देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत?

भारतातील डिजिटलायझेशनचा गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरुवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंका-कुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार …

Read More »

जि. प.च्या इमारतींवर होणार सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्य प्रशासकीय इमारतीवर सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून, पुढील काळात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींवर सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील …

Read More »

कोल्हारे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार; अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सरपंचाचे पद रिक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत सरपंचांचे पद रिक्त व्हावे यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, 10 फेब्रुवारीला सरपंचपदावर विराजमान झालेले महेश विरले यांच्यावर अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्रतेची टांगती तलवार …

Read More »

अलिबाग एसटी आगाराचे नूतनीकरण रखडले

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम फेब्रुवारी 2021पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपली तरी बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचा नारळ फोडण्यात आला होता, मात्र कामाला सुरुवातही होऊ शकली नाही. साडेसहा …

Read More »

उरणमध्ये मास्क न लावणार्यांना दंड

नगरपरिषदेची धडक मोहीम उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.19) राजपाल नाका  येथे नगरपरिषदेने तोंडाला मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. उरण नगर परिषदेने धडक कारवाई करत विनामास्क …

Read More »

पनवेल मनपाची गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्या वतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा …

Read More »

धुतूम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार; सरपंच व ग्रामसेवकावर विरोधकांचे शरसंधान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक विरोधकांना विश्वासात न घेता हम करे सो कायदा या न्यायाने काम करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विकासकामांच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला असल्याने त्याची …

Read More »

चिंध्रण येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हा ओबीसी संघटनचे अध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मैदानी सार्वजनिक व्यायामशाळेचे उद्घाटन व स्मशानभूमी येथील रस्त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, …

Read More »

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता मुंबई : प्रतिनिधी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी हाताळले आहे, त्यावरून पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही गृहमंत्री पद जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी …

Read More »

जैवविविधता व्यस्थापनामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, उपयोजन करता येईल

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीपीबीआरमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात येणारे घटक जसे शेतकीय जैवविविधता, वन्य जैवविविधता, नागरी जैवविविधता, वनौषधी, वैदू-वैद्य या विषयीच्या नोंदवहीचा भविष्यात नक्कीच उपयोग होणार असून, यानिमित्ताने पनवेल हद्दीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व उपयोजन करता येईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »