मुरूड ः प्रतिनिधी शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याची दखल घेत शेतकर्यांनी तातडीने अर्ज भरून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुरूड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महापोर्टलवर फलोत्पादन योजनांतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना …
Read More »Monthly Archives: March 2021
मुरूडच्या नवाबकालीन पोलीस चाळीची दुर्दशा
मुरूड पोलीस ठाण्यातील निवास खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. 4 बाय 12 मीटर वापर क्षेत्रात लादी वगळता अन्य काहीही सुविधा नसल्याने छपरातून पाणीगळती, समुद्रालगत चाळी असल्याने वेगाने लोखंड गंजत असून भिंतीचे सुटलेले प्लास्टर, वायुविजन नसल्याने होणारी घुसमट, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था आदी गैरसोयींमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त आहेत. याबाबत ते मौन पाळून …
Read More »जुन्या आठवणींना दिला उजाळा
37 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई स्कूल वाशी विद्यालयातून 1984 साली उत्तीर्ण होऊन गेलेले विद्यार्थी 37 वर्षांनी एकत्र आले. या वेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य …
Read More »खारघरमध्ये दूषित पाण्यावर पिकवला जातोय भाजीपाला
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर आठ, दहा खाडी किनारा लगतच्या जमिनीवर दूषित पाण्यावर अवैधरित्या पिकविला जाणारा भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे पनवेल पालिका आणि सिडको प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आणि सिडकोकडे निवेदनाद्वारे केली …
Read More »नवी मुंबईत होणार सौरऊर्जेचा वापर
आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांसोबत चर्चा नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कंपन्या, कार्यालये, संस्था, सोसायट्या यांच्यामार्फत होणारा विजेचा वाढता वापर पाहता विजेचा भार कमी व्हावा, याकरिता सदर कंपन्या, सोसायट्यांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने करावे. तसेच सौरऊर्जेचा वापर केल्यास नागरिकांना महापालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत बेलापूर विधानसभा …
Read More »उरण पंचायत समितीत अपंगांची गैरसोय
उरण : वार्ताहर उरण पंचायत समितीच्या अधिकार्याच्या मनमानी कारभारामुळे गेले अनेक वर्षे अपंग समाज कल्याण विभागाचे टेबल पहिल्या माळ्यावर ठेवले आहे. त्यामुळे उरणमधील अपंगांची गैरसोय होत असल्याने अपंग बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उरण पंचायत समितीच्या माध्यमातून उरणच्या जनतेला अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी 15 पेक्षा जास्त टेबल …
Read More »नवी मुंबईत कडक निर्बंध
कंटेनमेंट झोनमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचित केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश …
Read More »पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब
संजय भोपी यांना श्रद्धांजली पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेची गुरुवारची (दि. 18) सर्वसाधारण सभा भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आता सदर सभा सोमवारी (दि. 22) घेण्यात येणार आहे.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता …
Read More »पेण अर्बन बँकेच्या विलीनीकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक
भाजपचे सुनील गोगटे यांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदारपेण को. अर्बन बँक 10 वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे लाखो ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन पेण को. अर्बन बँकेचे एखाद्या मोठ्या बँकेत …
Read More »वर्षभरात सर्व टोल नाके हटविणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 18) संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल तेवढाच टोल द्यावा लागेल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper