अलिबाग : जिमाका कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेली परस्थिती विचारात घेता, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमा गृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट ही 50 टक्के इतक्या बसण्याच्या क्षमतेच्या मर्यादेत खालील प्रतिबंधाचे पालन करण्याच्या अधिनतेने सुरू राहतील. सिनेमागृह व नाट्यगृहामध्ये खाण्यायोग्य पदार्थ नेण्यास मनाई असेल, …
Read More »Monthly Archives: March 2021
थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी सिडकोची अभय योजना जाहीर
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे 51व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी संबंधित अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार, बांधकामधारक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकरिता अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. ही अभय योजना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता सिडको कार्यक्षेत्रात वैध असणार आहे. …
Read More »खारघरमध्ये भाजपतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा खारघर-तळोजा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि. 14) जागतिक महिला दिन आई माता मंदिरासमोरील मंगल कार्यालय, सेक्टर 5 खारघर येथे सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा व गायन स्पर्धा तसेच विविध …
Read More »नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; कोरोनासंदर्भातील ऑनलाइन बैठकीत निर्णय
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढणारी कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 18) पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त बैठक ऑनलाइन बैठक झाली. ही बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलीस परिमंडळ 2चे उपायुयक्त शिवराज पाटील …
Read More »महाडमध्ये अल्पवयीन मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील चिंभावे येथील एका नऊ वर्षीय मुलावर तेथेच राहत असलेल्या तरुणाने बुधवारी (दि. 17) लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी गोरेगाव येथील येथील एक महिला आपल्या मुलांसह आपल्या माहेरी आली होती. या महिलेची अल्पवयीन …
Read More »कोरोना रुग्ण आढळल्याने श्रीवर्धन प्रशासकीय भवन दोन दिवसांसाठी बंद
श्रीवर्धन : प्रतिनिधी दोन कर्मचारी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन या इमारतीमध्ये तहसील, प्रांत, तलाठी, मंडळ अधिकारी त्याचप्रमाणे उपनिबंधक (दस्त नोंदणी) आदी कार्यालये आहेत. याच इमारतीत काम करणारे दोन कर्मचारी बुधवारी …
Read More »माणगावजवळ चालत्या टेम्पोला आग
26 लाखांच्या सतरंज्या जळून खाक माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राज्यमार्गावर माणगावजवळ गुरुवारी (दि. 18) चालत्या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने टेम्पोतील सुमारे 26लाख रुपयांच्या सतरंज्या जळून खाक झाल्या. नागपूर येथून सतरंज्या घेवून निशाण कार्गो ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (एमएच-12, एचडी-4448) म्हसळा, श्रीवर्धनकडे येत होता. तो गुरुवारी सकाळी माणगाव परिसरातील दिघी-पुणे राज्यमार्गावरील …
Read More »महाड-रायगड रस्ता दुरुस्त करावा
स्थानिक ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी महाड-रायगड रस्ता गेल्या वर्षापासून खड्डेमय झाला असून, या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण रखडल्याने स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि शिवप्रेमींचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग बांधकाम विभागाकडे केली आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड-रायगड हा सुमारे 24 …
Read More »महावितरणने कारभार सुधारावा
खालापुरातील महिलांचे निवेदन खोपोली : प्रतिनिधी सतत खंडित वीज पुरवठा, धोकादायक, उघडे विद्युत जनित्र याबाबत बचत गटाच्या महिलांनी खालापूर महावितरण कार्यालयातील अधिकार्यांना जाब विचारत कारभार सुधारण्यासाठी निवेदन दिले. सध्या महावितरणने वीज बिल वसुली एवढेच ध्येय्य ठेवले असून, ग्राहकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खालापूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे …
Read More »रायगडचे क्रीडामहर्षी
रायगड हा सामजिक कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा जिल्हा. या जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. त्याची दखल त्या – त्या वेळच्या सरकारांना घ्यावी लागली. आंदोलकांच्या या जिल्ह्यात क्रीडाकार्यकर्त्यांचे चांगले जाळे आहे. या जिल्ह्यात क्रीडाक्षेत्रातदेखील आता हळूहळू प्रगती होतेय. रायगड जिल्ह्याची क्रीडाक्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी ज्या काही मोजक्या लोकांनी प्रयत्न केले त्यात नथुराम पाटील यांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper