वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दात्यांच्या संख्येत घट मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळू वाढत असताना मुंबईमध्ये रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कॉलेजांना सुटी असल्यामुळे तसेच रक्तदातेही गावी गेल्यामुळे टंचाई निर्माण होते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रक्तदानाची अडचण निर्माण झाली आहे. जोपर्यंत …
Read More »Monthly Archives: March 2021
शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट; चाकरमानी हिरमुसले
माणगाव : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून सार्वजनिक कार्यक्रम, सण, समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम येणार्या शिमगोत्सव होणार असून, त्यामुळे भाविक, चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषत: दक्षिण रायगडमध्ये शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरा व चालीरीती यांच्याशी जोडलेल्या या उत्सवात लहानथोर आनंदाने …
Read More »कर्जत-मुरबाड रस्त्यावरील भागूचीवाडीचा तीव्र चढ आणि उतार होतोय कमी
कर्जत : बातमीदार कर्जत-मुरबाड रोड आता राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतरित झाला आहे. या रस्त्यावरील कळंब भागूचीवाडी येथील तीव्र चढाव हा वाहनचालकांसाठी परीक्षा पाहणारा होता. मात्र कर्जत-मुरबाड रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित झाल्याने तो तीव्र चढाव आता कमी होत असून त्या चढवाच्या बरोबर असलेले तीव्र वळणदेखील कमी होत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा जोडरस्ता …
Read More »मुरूडमध्ये वीज मीटरची टंचाई; अनेक नागरिक अंधारात
मुरूड : प्रतिनिधी ऑनलाइन पैसे भरुनही मुरूडमध्ये वीज मिटर मिळत नसल्याने नव्याने बांधलेली घरे मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहेत. त्यामुळे मुरूड शहर व ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. मुरूडमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटकांची सुविधा व्हावी, यासाठी स्थानिक नागरिक लॉजिंग अथवा एखाद्या खोलीची निर्मिती करीत असतात. शहरात दिवसागणिक …
Read More »रोह्यातील चक्रीवादळग्रस्त शाळा मदतीच्या प्रतीक्षेत
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील 266प्राथमिक शाळांना निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला होता. त्यापैकी नुकसान झालेल्या 185शाळांना अजूनही राज्य शासनाकडून अर्थिक मदत मिळालेली नाही. गेल्या जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात रोहा तालुक्यातील एकूण 266प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसात झाले होते. त्यापैकी जिल्हा नियोजन मडंळा मार्फत 81 शाळांना अर्थिक मदत मिळाली आहे. …
Read More »युवा मोर्चाचा खोपोलीत एल्गार; शारजील उस्मानीला पाठीशी घालणार्या राज्य सरकारचा निषेध
खोपोली : प्रतिनिधी हिंदूंना सडक्या मेंदूचे विधान करणार्या शारजील उस्मानी अटक न करणार्या तिघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा खोपोलीतर्फे बुधवारी (दि. 17) सकाळी येथील दीपक चौकात निदर्शने करण्यात आली. शारजील उस्मानीच्या विधानाबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने सातत्याने केली होती. युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे …
Read More »सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील काही नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणार्या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी 80 ते 85 टक्क्यांवर पोहचली होती, परंतु विविध कारणांमुळे ही विक्रीदेखील 10 ते 15 टक्क्यांवर आली आहे. नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला …
Read More »चिमुरड्या देवेनकडून कलावंतीण दुर्गचा सुळका सर
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक आसरोटी येथील चार वर्षीय चिमुरड्याने सह्याद्रीचा अंत्यत थरारक व ट्रेकर्सच्या दृष्टीने अंत्यत कठीण व अवघड समजला जाणारा कलावंतीण दुर्गचा गगनचुंबी सुळका अवघ्या 25 मिनिटांत सर करून अनोखा विक्रम केला आहे. देवेनच्या अनोख्या ट्रेकची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. सोमवारी …
Read More »पनवेलमधील ज्वेलर्स मालक, कारागिरांची फसवणूक
पनवेल : वार्ताहर सोन्याचे दागिने बनवून देणार्या मुंबईच्या झवेरी बाजारातील सामंतो बंधुंनी पनवेल भागातील ज्वेलर्स मालक आणि सहा कारागिरांकडून दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा किलो 749 ग्रॅम 770 मिली ग्रॅम शुध्द सोने घेऊन त्यांना त्यांचे सोने अथवा सोन्याचे दागिने न देता सुमारे तीन कोटी आठ लाख 45 हजार रुपयांची …
Read More »उरण नाक्यावरील हातगाड्या जप्त
पनवेल महापालिकेची धडक कारवाई पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील उरण नाका परिसरात हातगाड्यांचा पसारा वाढत असल्याने व त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने येथील हातगाड्या जप्त केल्या आहेत. पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच आहे. येथे कधीही जावे तर वाहतूक कोंडी जाणवतेच. ज्या दिवशी येथे वाहतूक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper