गेल्या दीड वर्षापासून कसेबसे सत्ता टिकवून असलेले महाविकास आघाडीचे सरकार मुळासकट हादरले आहे याची चिन्हे दिसू लागली आहेत. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ मोटारीतील स्फोटकांचे प्रकरण, पाठोपाठ घडलेला मनसुख हिरन या स्कॉर्पिओ मालकाचा गूढ मृत्यू आणि या दोन्ही प्रकरणांतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा कथित …
Read More »Monthly Archives: March 2021
‘त्या’ वेबसाइटवरील जातीवाचक गावांची नावे बदलण्याची मागणी
पनवेल : जातीवाचक गावांची अथवा वस्त्यांची नावात फेरबदल करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र तरीदेखील http://raigad.govt.in in या शासकीय वेबसाईटवर अनेक वस्त्यांची, गावांची नावे अद्यापही जातीवाचक असल्याने स्पष्ट दिसून येत आहेे. त्यामुळे जिल्ह्याच्या नकाशावरील या नावांमध्ये तत्काळ फेरबदल करण्याची मागणी आंबेडकरी लोकसंग्राम संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी जिल्हाधिकार्यांना …
Read More »पोलीस अधिकारी ठरला ‘मास्टर महाराष्ट्र श्री’
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारींची कामगिरी पनवेल ः वार्ताहरमहाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने आणि इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या मान्यतेने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणारे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. यामुळे नवी मुंबई पोलीस दलाचे नाव सुवर्णाक्षरात नोंदविले …
Read More »पालीच्या अनुज सरनाईकने साकारली ‘सुवर्ण’ कामगिरी
पिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सुयश सुधागड ः प्रतिनिधीपिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवारी (दि. 14) कर्जत येथील वरणे येथे झाली. या स्पर्धेत 75 ते 80 वजनी गटात पालीतील अनुज सरनाईक याने सुवर्णपदक पटकाविलेे. त्यामुळे त्याची 24 ते 26 मार्चला श्रीनगर येथे होणार्या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड …
Read More »पनवेल मनपाचा बॉटल्स फॉर चेंज उपक्रम; पुनर्प्रक्रियेद्वारे तयार करणार उत्पादने
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक पुर्नवापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बिसलेरीच्या सहकार्यातून बॉटल्स फॉर चेंज उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुक्या कचर्याची पुनर्प्रक्रिया केल्यानंतर कचर्याचे मुल्य वाढते. त्यामुळे ज्या सोसायट्या 100 किलो पेक्षा जास्त कचरा प्रतिदिन निर्माण करतात. अशा सोसायटीने अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांना यातून उत्पन्नही मिळू शकेल. 18 …
Read More »इशान किशनने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
सामनावीर पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी-20 सामन्यात अर्थात स्वतःच्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने सामनावीर पुरस्कार पटकावला. किशनने आपल्या 32 चेंडूंमधील 56 धावांच्या दमदार खेळीत चौकार आणि षटकारांची बरसात करीत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकलीच, शिवाय सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात आपल्या कृतीने असंख्य क्रिकेटप्रेमींच्याही …
Read More »टीम इंडियाने काढला वचपा
इंग्लंडविरुद्ध दुसर्या टी-20 सामन्यात विजय; आज तिसरी लढत अहमदाबाद ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहली (नाबाद 73) आणि पदार्पणाचा सामना खेळणार्या इशान किशनचे (56) …
Read More »विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा विजेतेपदाचा ‘चौकार’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात सहा गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला. यूपीने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद 158 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते. मधल्या फळीतील आदित्य तरेचे नाबाद शतक (118) आणि कर्णधार पृथ्वी शॉची आक्रमक अर्धशतकी (73) खेळी …
Read More »व्हॉट्सअॅaपवरून कलिंगडाची विक्री; उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकर्याचा अनोखा फंडा
सुधागड ः रामप्रहर वृत्त सोशल माध्यमाचा कोणी कसा वापर करेल याचा काही नेम नाही, परंतु सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर याने चक्क व्हॉट्सअॅपवरून कलिंगडे विकली आहेत. यातून त्याने भरघोस उत्पन्नदेखील मिळविले आहे. तुषार केळकर याने आपल्या शेतातून जवळपास 300 कलिंगडांचे उत्पादन घेतले आहे. एवढा माल चांगल्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शैक्षणिक यशाबद्दल अमन शेखचे अभिनंदन; पुढील शिक्षणासाठीही करणार आर्थिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त शिक्षणासह विविध क्षेत्रांत कार्यरत व अग्रेसर असणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अमन अल्लाउदीन शेख याला एरोस्पेस इंजिनीअरिंग शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यानुसार अमन शेख हा एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अमनचे रविवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper