रोहे ः प्रतिनिधी भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथे एक महिना कालावधीचा महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि. 12) तक्षशीला बौद्धविहार, रोहा येथे झाला प्रमाणपत्र वितरणास रोहा अष्टमी नगर परिषद नगरसेविका नेहा …
Read More »Monthly Archives: March 2021
रायगड जिल्ह्यात वर्षभरात 34 गरोदर मातांचा मृत्यू
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात वैद्यकीय अधिकार्यांना यश आले आहे. वर्षभरात रेफर केलेल्या केससह 34 मातांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज 7 ते 9 माता प्रसूतीसाठी येतात. या मातांची प्रसूती होईपर्यंत परिचारिका आणि वैद्यकीय …
Read More »कर्जतमध्ये विकासकामांचा खोळंबा
ग्रामसेवकांच्या बदल्यांमुळे ग्रामपंचायतींची कामे रखडली कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी तालुक्यात 53 ग्रामपंचायती असून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातच ग्रामसेवकांच्या होणार्या सततच्या बदल्यांमुळे कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे रखडली आहेत. कर्जत तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींंची जबाबदारी सोपविण्यात …
Read More »श्रमदानातून रेवदंडा-चौल रस्ता चकाचक
श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा-चौलच्या मुख्य रस्त्यावर निरूपणकार पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी नुकतीच श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी श्री सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केले. या स्वच्छता मोहिमेमुळे रेवदंडा व चौलचा मुख्य रस्ता चकाचक झाला आहे. निरूपणकार पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी …
Read More »‘लाइट ऑफ लाइफ’कडून आनंद मेळावा
कर्जत ः बातमीदार लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद हद्दीत भिसेगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लाइट ऑफ लाइफ कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण आठ केंद्रांतील जवळपास 500हून अधिक पालक दरवर्षी या मेळाव्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, वैयक्तिक नृत्य, गायन, टाकावूपासून टिकाऊ या …
Read More »आदिवासीवाड्यांना जोडणार्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासीबहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्या-पाड्यांना जोडणार्या या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने या भागातील आदिवासींना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. परिणामी नादुरुस्त रस्त्यामुळे लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवरही विपरीत परिणाम होत आहे. आदिवासी बांधव …
Read More »रस्ते विनापरवाना खोदणारे हुकूमशाह
कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या कडेने मातीचा भराव करून तयार केलेली साइडपट्टी खोदून वेगवेगळ्या केबल, वीजवाहिन्या, गॅसवाहिन्या टाकल्या जात आहेत. महानगर गॅस, गृह प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी वीजवाहिन्या, बीएसएनएलची केबल आणि आणखी एक पाइपलाइन टाकण्यासाठी सरकारने आर्थिक निधी खर्चून तयार केलेले रस्ते खोदले जात आहेत. रस्त्याच्या कडेला शासनाचा निधी खर्च करून तयार केलेली …
Read More »‘कुल’ धोनीचा नवा अवतार
चेन्नई ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे अगदी भारतीय संघातील पदापर्णापासूनच चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या नव्या अवतारामुळे धोनी चर्चेत आला आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. …
Read More »महिला संघांमध्ये द. आफ्रिकेचा भारतावर विजय
लखनऊ ः वृत्तसंस्था तिसर्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत पाच बाद 248 धावा केल्या होता. पूनम राऊतने भारताकडून सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तर …
Read More »विंडीजची श्रीलंकेवर विजयी आघाडी
अँटिगा ः वृत्तसंस्था एवीन लेव्हीसचे शतक (103) आणि शाय होपचे अर्धशतक (84) याच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विंडीजने पाच गड्यांच्या मोबदल्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper