पोलादपूर : प्रतिनिधी कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसून आल्याने इच्छुकांची बाशिंगं गुडघ्यावरून खाली उतरली आहेत. पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या बॉडीचा कार्यकाळ संपल्याने तेथे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत संपुष्टात येऊन पुढील प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाला आहे. दरम्यान, दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी …
Read More »Monthly Archives: March 2021
पडत्या बाजारात चांगल्या कंपन्या निवडण्यासाठीचे उरलेले निकष
आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे या तिसर्या भागात समजून घेऊयात. इन्टेरेस्ट कव्हरेज गुणोत्तर – हे एक कर्ज गुणोत्तर आणि नफा-गुणोत्तर प्रमाण आहे जे कंपनी आपल्या …
Read More »शेअर बाजाराचा आणि देशाच्या विकासाचा काही संबंध आहे?
उत्पादन आणि सेवांमध्ये भारताने आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. स्वस्त भांडवलाच्या उपलब्धतेला त्या प्रयत्नांत अतिशय महत्त्व आहे. भारतात भांडवल स्वस्त होण्यासाठी भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयीत काही बदल होण्याची गरज आहे. त्या बदलांकडे केवळ जोखीम म्हणून न पाहता विकासासाठीची अपरिहार्यता म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे. वाढत चाललेला मध्यमवर्ग आणि मुळातच …
Read More »कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुर्वविभागात कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सीन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि. 12) प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी या लसीकरणाला सुरुवात झाली असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी आशा सेविका यांनी विशेष मेहनत घेतली आहे. यासाठी गावात जनजागृतीद्वारे या लसीकरणाची माहिती देण्यात आली. त्यामुळे परिसरातून …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल परिसरात महाशिवरात्री भक्तिभावात झाली, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे विविध ठिकाणी होणारे धार्मिक, आध्यात्मिक तसेच गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम ऑनलाइन किंवा घरगुती स्वरुपातच झाल्याचे चित्र पहायला मिळाले. गुगलमीट, झूम अॅप अथवा फेसबुक लाईव्ह आदी तंत्रज्ञानाचा वापर करून बर्याच ठिकाणी काही कार्यक्रम झालेले दिसून …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली. संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास …
Read More »अशोक बागमध्ये बसविले नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स
नगरसेवक विक्रांत पाटील यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेलमधील विरुपक्ष हॉल समोरील अशोक बाग येथे नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स बसवून देण्यात आले आहेत. यासंबंधी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्वरीत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अशोग बाग येथील नागरिकांनी विक्रांत पाटील आभार व्यक्त केले आहे. विरुपक्ष हॉल …
Read More »नवी मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थांचा लाखोंचा साठा जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यार्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रुपये पाच लाख किमतीचे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सलीम रहमान इनामदार यांना 11 मार्च रोजी सुत्रांकडून …
Read More »Meilleur Casino En Ligne 2022
Meilleur Casino En Ligne 2022 Il représente le montant maximum qu’un joueur peut jouer par tour, main ou mise sur un jeu pendant qu’il profite d’un bonus casino. La plupart des casinos en ligne fiables imposent un maximum de 5€ par tour/mise. Obtenir 1000€ gratuits sur un site est une …
Read More »किसान क्रेडीट कार्ड योजनेत रायगड अव्वल
अलिबाग ः प्रतिनिधी सावकारी जाचातून मच्छीमारांची मुक्तता व्हावी आणि बँकेशी नाते जडावे यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेला रायगडातील मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार 1002 मच्छीमारांना चार कोटी 38 लाख रुपयांची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. किसान क्रेडीट कार्ड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper