Breaking News

Monthly Archives: March 2021

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत स्नेहल माळीला कांस्यपदक

पनवेल ः वार्ताहरपनवेल येथे सुरू असलेल्या 25व्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कांस्यपदक पटकाविले आहे. स्नेहल ही खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे.या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य, सेनादल, पोलीस, रेल्वे, बीएसएफ, बालेवाडी-पुणे, स्पोर्ट्स ऑथोरिटीज ऑफ इंडिया असे स्पर्धेक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्राकडून …

Read More »

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विश्वविक्रम

मुंबई ः प्रतिनिधीभारतीय महिला क्रिकेट संघाने दुसर्‍या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर दणदणीत विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. दक्षिण आफ्रिकेचा डाव 157 धावांवर गुंडाळल्यानंतर स्मृती मानधना आणि पूनम राऊत या दोघींच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने नऊ विकेट्स व 128 चेंडू राखून सामना जिंकला. या सामन्यात …

Read More »

कुस्ती स्पर्धेत पुनिया सुवर्णपदकासह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी

रोम ः वृत्तसंस्थाऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय मल्ल बजरंग पुनियाने मॅट्टेओ पेलिकोन मानांकन कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत 30 मिनिटांत जिंकून सुवर्णपदक पटकाविले. यासोबतच त्याने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान पुन्हा प्राप्त केले आहे.65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीआधी मोंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओशिरचे बजरंगविरुद्ध पारडे जड मानले जात होते, कारण आधीच्या दोन्ही लढतींत ओशिरकडून …

Read More »

लोकशाहीचा कलगीतुरा

अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत घणाघाती आरोप केले आणि त्यांच्या जबरदस्त तोफखान्यासमोर सत्ताधार्‍यांची अक्षरश: गाळण उडाली. संबंधित तपास अधिकार्‍याच्या विरोधात इतके पुरावे उपलब्ध असताना त्याला अद्याप अटक का होत नाही, असा खडा सवाल फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी फडणवीस यांच्याकडे …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 2500 जणांचे लसीकरण

कर्जत ः प्रतिनिधी मागील दीड महिन्यापासून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभाग कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर म्हणजेच पोलीस कर्मचारी, शिक्षक आदींना लस देण्यात आली. आता ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. दररोज 100 जणांना लस दिली जाते. आतापर्यंत 2500 जणांना कोविडची लस देण्यात आली. कर्जत व …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीबाणी; पंचायत समितीचा मनमानी कारभार, पाणीटंचाई लादल्याचा सदस्यांचा आरोप

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवून टँकर सुरू केले जातात. टँकरमाफियांची निर्माण झालेली साखळी व त्यांना पोसण्यासाठी कर्जत पंचायत समिती काम करीत असल्याचा आरोप खुद्द विद्यमान सदस्यांनीच केला आहे.दरम्यान, मागील वर्षात कोणत्याही नळपाणी योजनांवर पंचायत समितीने 15वा वित्त आयोग किंवा सेसचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे नळपाणी योजना …

Read More »

आर्या वनौषधी संस्थेतर्फे विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप, वृक्ष रोपण, वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.                     या कार्यक्रमास पत्रकार संजय कदम, आर्या प्रहरचे पालघर जिल्हा प्रतिनिधी राजेश संखे, अतुल वझे, मुकेश सिंह, …

Read More »

कामोठ्यात दोस्त संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फोर सोसिओ हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन दोस्त, मुंबई या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि. 8) कामोठे येथील सुषमा पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिन तसेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नेत्र तंत्ज्ञ, समाजसेवी, योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात कार्य केलेल्या, तसेच नुकतीच पिएचडी या …

Read More »

कामोठ्यात प्रतिबंधित तंबाखू, पान विकणार्यांवर धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पान टपरी व इतर दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यात येत होती. यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तसेच कामोठे पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात विक्रीस बंदी असलेला माल हस्तगत केला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान …

Read More »

छावा प्रतिष्ठानकडून आगीत जळालेली झाडे जगविण्याचे प्रयत्न

उरणच्या इंद्रायणी डोंगर परिसरात वणवा उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील इंद्रायणी डोंगर परिसरात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडे व नव्याने वृक्षसंवर्धन करण्यात आलेली झाड आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. चिरनेरचे छावा प्रतिष्ठान ही जळालेली झाडे जगविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करत आहेत. उरणमध्ये सातत्याने लागले जाणारे वा लावले जाणारे वणवे थांबविण्यास कमी …

Read More »