आढळले चार पॉजिटिव्ह रुग्ण; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाने दोन महिन्यानंतर पुन्हा रसायनी (मोहोपाडा) शिरकाव करून परीसरात भीती निर्माण केली आहे. यातच चांभार्ली रिस हद्दीत एक तर मोहोपाडा येथे तीन रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर याअगोदरही वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात सर्वाधिक होती. सध्या …
Read More »Monthly Archives: March 2021
करंजाडेतील वृक्षांचे संवर्धन करा; भाजपची सिडकोकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडेमधील वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी भाजप करंजाडेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडकोचे नवीन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री. पटेल यांना निवेदन देण्यात आले आहे. भाजप करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडको प्रशासनाकडून 2018 मध्ये करंजाडे शहरात सर्वत्र …
Read More »विविध कार्यक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा
शिवाजीनगर शाळेत विविध उपक्रम; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तजागतिक महिला दिनानिमित्त विविध सामजिक उपक्रम पनवेल तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्यानिमित्त शिवाजीनगर शाळेमध्ये शाळा बाह्य प्रवेश, साहित्य व कपडे वाटप आणि स्त्री सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत …
Read More »राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेत सतबीर, स्वस्तीला सुवर्णपदक
पनवेल ः प्रतिनिधी25व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेच्या तिसर्या दिवशी मास स्टार्ट शर्यतीत पुरुष गटात सेनादलाचा सतबीर सिंग, तर महिला गटात ओडिशाची स्वस्ती सिंग यांनी वेगवान कामगिरीची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले.पनवेल येथे महामार्गावर भारतीय सायकलिंग संघटनेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेत पुरुषांची 100 किमी शर्यत सेनादलाच्या सतबीर सिंगने जिंकली. …
Read More »पनवेलमध्ये कोरोना लसीकरण केंद्राचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघरच्या आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जात आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे …
Read More »ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम : दरेकर
मुंबई ः प्रतिनिधीकोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण यांनी केली आहे. कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. आता कोकणासाठी परतफेड करण्याची वेळ आली आहे. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.कोकणाला …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये नारीशक्तीचा सन्मान
प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान : लोकनेते रामशेठ पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे. स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 8) येथे काढले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून ते …
Read More »बुडबुड्यांचा अर्थसंकल्प
समाजातील सर्व घटकांस न्याय देणारा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली, तेव्हा सर्वसामान्य लोक बुचकळ्यात पडले असतील. कारण महाविकास आघाडीच्या या दुसर्या अर्थसंकल्पातूनही सामान्य मराठी माणसास काहीही हाती लागलेले नाही. आणि या वस्तुस्थितीला सामान्य माणसांना …
Read More »कर्जत मालेगाव येथे दिवसाढवळ्या चोरी
साडे तीन लाखांचे सोने लंपास कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील मालेगाव या गावाचे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या बंगल्यात घुसून रविवारी (दि. 7) दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. त्यात तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मालेगाव (ता. कर्जत) चे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या मुलाचे …
Read More »बोरघाटात खाजगी बसला अपघात
चालकाच्या प्रसंगावधानामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे जाणार्या एम ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसचे (एमएच-03,सीव्ही-3778) सोमवारी (दि. 8) सकाळी बोरघाटातील ढेकू गावाजवळ ब्रेक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून महामार्गालगत असलेल्या झाडाच्या आधारावर ही बस थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper