Breaking News

Monthly Archives: March 2021

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात

कर्जत ़: बातमीदार कोरोना पार्श्वभूमीवर आघाडीवर राहून काम करणारे वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोविशिल्ड लस देण्यास नेरळमध्ये सोमवार (दि. 8)पासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांना पहिली कोविशिल्ड लस देण्यात आली. पहिल्या दिवशी 23जणांना लस …

Read More »

कडाव-माणकिवली रस्त्यावरील मोरी धोकादायक; अपघाताची शक्यता

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली हेजवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असून ते विकासापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. गावात ये – जा करण्यासाठी कडाव – माणकिवली हा एकमेव रस्ता असून, त्यावरून जाताना पादचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते तर दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांतून प्रवास करणार्‍यांना उंटावरून प्रवास करत …

Read More »

महिला दिनीच पीडित महिला न्यायापासून वंचीत

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील साकडी येथील एका तरुणीला काही तरुणांनी घरात घुसून मारहाण आणि तिचा विनभंग केला होता. या प्रकरणातील आरोपींची जागतिक महिला दिनी सोमवारी (दि. 9) जामिनावर सुटका झाली.  या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून, पीडित महिलेला न्याय्य मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे. महाड तालुक्यातील साकडी येथील निहा परवेज …

Read More »

रायगडात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -अश्विनी पाटील खोपोलीत खरेदीसाठी आलेल्या महिलांचे भाजपतर्फे स्वागत खोपोली : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून  खोपोलीतील दीपक चौकात सोमवारी खरेदीला आलेल्या महिलांचे भाजप महिला मोर्चातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरेदीला आलेल्या महिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला व त्यांनी भाजप महिला मोर्चाचे आभार मानले. …

Read More »

पनवेल, उरणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे कार्यक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. वसंत …

Read More »

पनवेलमध्ये आज होणार महिलांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 70 महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी …

Read More »

कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे 26 ते 28 मार्चदरम्यान होणारे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी (दि. 7) एका पत्रकान्वये ही घोषणा केली. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते, …

Read More »

ममतादीदींनी बंगालचा विश्वासघात केला; पंतप्रधान मोदींनी डागली तोफ

कोलकाता : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 7) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममतादीदींवर विश्वास ठेवला, पण दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. मुलींवर अत्याचार केले, अशा शब्दांत पंतप्रधान …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरणमध्ये रस्त्याचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीत नवीन विकास योजनेंतर्गत बांधलेल्या नागाव रोड ते कामठा या रस्त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व पालिका गटनेते रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक …

Read More »

रोहा येथे विविध सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरंपच नितीन वारांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रोठ बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपण व मास्कवाटप करण्यात आले. तसेच तळाघर हायस्कूल येथील गरीब व गरजुंना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमास सरंपच नितीन वारांगे, दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा …

Read More »