पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 13मध्ये उभारण्यात आलेल्या पाणपोईचे, तसेच सेक्टर 13 व 18 येथील विविध ठिकाणच्या हायमास्टचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान …
Read More »Monthly Archives: March 2021
कोकणातील नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज यांनी नाणार रिफायनरीबाबत …
Read More »चार हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम
खोपोली : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या टाटा स्टील बीएसएल प्लांटने टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या 182 व्या जयंती वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतात उद्योजकतेचा पाया ज्यांनी रचला असे महान, द्रष्टे उद्योगपती जमशेदजी नसरवानजी टाटा यांना खोपोलीच्या टाटा स्टील बीएसएलचे एक्झिक्युटिव्ह …
Read More »खालापुरात भाजपची आढावा बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; गरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत खालापूर निवडणूकिसाठी भारतीय जनता पक्ष खालापूरची आढावा बैठक शनिवारी (दि. 6) झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी 24 जानेवारीला पूर्ण झाला आहे, परंतु …
Read More »भारत जगासाठी औषधाचे केंद्र -पंतप्रधान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषधी दिवसानिमित्ताने देशातील सात हजार 500व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवला. या वेळी त्यांनी काही लाभार्थ्यांशी संवादही साधला. भारतात कोरोना लस निर्मिती झाल्याने आपण जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहोत. मेड इन इंडिया कोरोना लस …
Read More »पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्व. ह.भ.प. वासुदेव शेळके व स्व. डॉ. बुधाजी शेळके यांच्या स्मरणार्थ रविवारी पाली खुर्द येथे मर्यादित कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद …
Read More »पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी पनवेल हॉस्पिटलमध्ये जाऊन सपत्नीक कोरोना लस टोचून घेतली. डॉ. कारंडे यांनी हे लसीकरण केले. या वेळी देशमुख यांनी इतरांनाही कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
Read More »क्रिकेट कोचिंग अॅकॅडमीचे उद्घाटन
पनवेल ः मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी मैदानावर सोसायटी क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, सुनील मोरे, …
Read More »अक्षर पटेलने मोडला मेंडिसचा विक्रम
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांत भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने इतक्या विकेट घेतल्या की, पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्षरने स्वत:च्या नावावर केला. अक्षरने तीन सामन्यांतील सहा डावांत 27 विकेट घेतल्या. यासह एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा दिलीप दोषी यांच्या विक्रमाशीही अक्षरने बरोबरी केली. दोषी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1979 …
Read More »विनेश फोगटला पुन्हा सुवर्ण; मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेच्या गटातही अव्वल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मॅट्टेओ पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी 26 वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने 53 किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper