Breaking News

Monthly Archives: March 2021

विरोधक जोमात, सत्ताधारी कोमात!

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. खरंतर या अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला असून, आता केवळ तीनच दिवस उरले आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष भाजपने विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडले, तर दुसरीकडे तीन पक्षांच्या सरकारमध्ये एवढे दिग्गज नेते असूनही हे सरकार हतबल दिसून आले. राज्यात सर्वसाधारणपणे हिवाळी, पावसाळी …

Read More »

‘कुटूंबाच्या पाठिंब्यामुळे पेट्रोल पंपावर काम’

पनवेल : प्रतिनिधी आपल्याकडे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करीत असल्या तरी  पेट्रोल पंपावर महिला काम करीत नव्हत्या. पण आता नवी मुंबई आणि पनवेलमध्ये महिला पेट्रोल पंपावर काम करताना दिसतात. महिला दिनानिमित्त पनवेलमधील शासकीय विश्राम गृहासमोरील भारत कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करणार्‍या तिघींनी आपल्या कुटूंबाच्या पाठिंब्यामुळेच आपण काम करीत असल्याचे सांगितले. …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचतर्फे महिला पत्रकारांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने रविवारी (दि. 7) महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा येथील शासकीय विश्रामगृहात झाला. यामध्ये दैनिक रामप्रहरच्या उपसंपादिका तन्वी गायकवाड, मल्हार टिव्हीच्या वृत्त निवेदिका मेधावी घोडके, क्षितीज पर्वच्या उपसंपादिका …

Read More »

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे द्रोणागिरी डोंगरवरून तिघे कोसळले

उरण : प्रतिनिधी उरण द्रोणागिरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्यावर पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. दुपारच्या सुमारास काही तरुण हे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर गेले होते. यावेळेस, त्यांच्या समवेत एक 60 वर्षीय गृहस्थदेखील होते. याचदरम्यान, डोंगराच्या वरच्या भागात असताना …

Read More »

नवी मुंबईत होणार भव्य मासळी मार्केट

आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन नवी मुंबई : प्रतिनिधी दिवाळे गावातील मासळी मार्केट हे भव्य व सुसज्ज असे निर्माण व्हावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी 25 लाख व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 40 लाख अशा एकूण एक कोटी 65 लाख …

Read More »

इंग्लंडला नमवून टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या फायनलमध्ये

अहमदाबाद : वृत्तसंस्थाचौथ्या कसोटी भारताने एक डाव राखून आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1ने जिंकली. त्याचप्रमाणे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी अव्वल स्थानासह गाठली आहे.ऋषभ पंतची शतकी खेळी आणि वॉशिंग्टन सुंदरची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डाव्यात …

Read More »

पाली खुर्द येथे आज कुस्ती स्पर्धा  

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त स्व. ह. भ. प. वासुदेव गोपाळ शेळके व स्व. डॉ. बुधाजी सहदेव शेळके यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि. 7)पाली खुर्द येथे मर्यादित कुस्ती स्पर्धा होणार आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस असून, त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात …

Read More »

आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ‘सीकेटी’ प्रथम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्तइंटरनॅशनल डान्स काऊन्सिल (पॅरिस) या संस्थेच्या सभासद असलेल्या नागपूर येथील अखिल नटराजम् आंतर सांस्कृतिक संघाने जागतिक पातळीवर आयोजित केलेल्या ऑनलाइन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट 2021 या नृत्य स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने बाजी मारली.सीकेटी …

Read More »

मोफत औषधे सेवा केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यामध्ये कार्यरत असलेली जीवन ज्योती कॅन्सर रिलीफ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट ही संस्था 37 वर्षांपासून कॅन्सरग्रस्त रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची सेवा करीत आहे. या संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, या अंतर्गत गरीब, गरजूंना मोफत औषधे सेवा देण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर …

Read More »

कर्नाळा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांना कधी न्याय मिळणार?

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अधिवेशनात सवालराज्य सरकारच्या निर्दयी कारभाराचे काढले वाभाडे मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 512 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांची आयुष्यभराची पुंजी अडकून पडली आहे. या घोटाळ्याची कुप्रचिती संपूर्ण राज्यात पसरलेली असतानाही राज्य सरकार मात्र याकडे का दुर्लक्ष करीत आहे. कर्नाळा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांना न्याय …

Read More »