Breaking News

Monthly Archives: March 2021

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करून खातेदार, ठेवीदारांना रक्कम परत करता येईल

राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सूचविला उपाय मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते, असे लेखी उत्तर राज्याचे सहकारमंत्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात …

Read More »

लग्नासाठी बुमराहची मालिकेतून माघार

मुंबई : प्रतिनिधीटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाहीये. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुटी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह लग्न करणार असून, त्यासाठीच त्याने मालिकेतून माघार घेतल्याचे समजते.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यावर होणार्‍या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही बुमराहला आराम …

Read More »

साई श्रद्धा संघाने पटकाविला कमळ चषक

उरण : वार्ताहरमांगीरदेव क्रिकेट क्लब आणि भारतीय जनता पक्ष भवरा प्रभाग क्र. 2चे नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका आशा शेलार  यांच्या वतीने सालाबादप्रमाणे टेनिस क्रिकेटची मर्यादित षटकांची स्पर्धा नुकतीच मांगीरदेव मैदानात आयोजित करण्यातआली होती. या स्पर्धेत साई श्रद्धा क्रिकेट क्लब बेलदार वाडा यांनी विजेतेपदाचा कमळ चषक पटकाविला.स्पर्धेत द्वितीय क्रमांक रिदम क्रिकेट …

Read More »

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून निर्णायक चौथी कसोटी

अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा व अखेरचा सामना गुरुवार (दि. 4)पासून सुरू होणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखला तरी भारत मालिकेवर कब्जा करेल, तर इंग्लंडने सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल.आघाडीचा वेगवान …

Read More »

नागोठण्यातील हौदाची झाली कचराकुंडी

नागोठणे : प्रतिनिधी एखाद्या पडीक किंवा सरकारी जमिनीवर कचरा तसेच माती टाकून संबंधित जागा कालांतराने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रकार काही वर्षांपासून नागोठणे शहरात चालू आहे. असाच प्रकार शहरातील प्रभुआळीत असणार्‍या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या हौद वजा विहिरीत करण्यात आला असून  हा हौद सध्या पाण्याऐवजी कचर्‍यांनेच भरला आहे. याबाबत सरपंच …

Read More »

महाड पंचायत समिती इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट

निकृष्ट बांधकामाच्या अहवालानंतर ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार का? महाड : प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या इमारतीला पाच वर्षे पुर्ण झाली नाही तोच या इमारतीची पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ आली आहे. दुसरा मजल्याच्या बांधकामासाठी जरी हे ऑडिट होत असले तरी अहवालानंतर निकृष्ट बांधकाम सिध्द झाल्यास …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकचा अपघात

खोपोली : प्रतिनिधी  ब्रेक निकामी झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरून  भरधाव वेगाने चाललेला ट्रक बुधवारी (दि. 3) पहाटे अज्ञात वाहनाला जाऊन धडकला. व त्यानंतर महामार्गाच्या रेलींगला घासत 125 मीटर पुढे गेला. या अपघातात वाहनचालक बचावला असला तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे मुंबई -पुणे महामार्गावर अपघाताची …

Read More »

फार्मा प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई का?

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचा सवाल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रोहा व मुरुड तालुक्यातील प्रस्तावित फार्मा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या रसायन व खत मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरीच दिलेली नाही. असे असताना राज्य सरकार या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई करत आहे, असा आरोप सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी अलिबाग येथे घेतलेल्या …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या शेतकर्यांचा मोर्चा

 विनावापर जमिनी परत मिळाव्यात : प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेची मागणी पेण : प्रतिनिधी विशेष आर्थिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी पेण, पनवेल व उरण या तीन तालुक्यातील 45 गावांमधील जमिनी अधिसूचित करण्यात आल्या होत्या मात्र ती जमीन विनावापर पडून आहे. सदर जमिनी आजतागायत मुळ मालकांना परत न केल्याने राज्य शासनाचा निषेध …

Read More »

कर्जतमध्ये माझी वसुंधरा अभियानाची जोरदार तयारी

कर्जत : बातमीदार माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कर्जतमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जतचा राज्यात बोलबाला झाला पाहिजे यासाठी नगर परिषदेने जोरदार तयारी केली आहे. कर्जत नगर परिषद माझी वसुंधरा अभियान 2021 मध्ये सहभागी झाली असून नगर परिषदेने शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ’आपले शहर …

Read More »