Breaking News

Monthly Archives: March 2021

चिंचवली-नसरापूर रस्त्याची दैनावस्था

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील चिंचवली-सालवड-नसरापूर हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आवस्थेत असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, खडी वर आली आहे. प्रवासादरम्यान उडणार्‍या धुळीमुळे   प्रवाशांना श्वसनाच्या त्रास होऊ लागला आहे. चिंचवली-सालवड-नसरापूर या मार्गाची दूरावस्था झाली आहे. जागोजाग छोटेमोठे खड्डे पडले …

Read More »

महानगर गॅस पाइपलाइनचे काम थांबवावे

रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांचे आदेश कर्जत : प्रतिनिधी रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकण्यात येणार्‍या  महानगर गॅस पाइपलाइनचे काम ताबडतोब थांबवावे, असे आदेश रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांनी मंगळवारी (दि. 2) दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र 548 अ मुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब मोबदला मिळावा. तसेच …

Read More »

कोकणातील काजू उद्योगाचे पुनरूज्जीवन

कोकणातील ग्रीन गोल्ड म्हणून प्रसिध्द असलेला  काजूप्रक्रिया व्यवसाय स्वतंत्र कोकण वैधानिक विकास मंडळ नसल्याने संपूर्ण राज्याचा झाला आहे. येथील आंबा काजू बोर्ड तर चक्क कोल्हापूरमध्ये गेले. राज्य सरकारने जिथे पिकते तिथेच सरकारी मंडळे, कार्यालये ठेवण्याची गरज आहे. काजूप्रक्रिया व्यवसायाकडे कोकणातील तरूण  गांभीर्याने बघत नाहीत, कारण काजू पिकाला  फळप्रक्रिया उद्योगाचा दर्जा …

Read More »

धनगर महासंघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी ऑल इंडिया धनगर महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आली. कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगर वाडा, खालापूर तालुक्यातील वाशिवली धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील सारसई आपटा धनगर वाडा येथील इयत्ता पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शैक्षणिक …

Read More »

‘सीकेटी’त विविध दिन उत्साहात साजरे

पनवेल : रामप्रहर वृत्त 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांची जयंती तसेच 28 फेब्रुवारी सर सी. व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीन ही दिवस चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी …

Read More »

खारघरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण उपक्रम

पनवेल : वार्ताहर खारघर तळोजा कॉलनी ज्वेलर्स फ्रेंडच्या माध्यमातून खारघर सेक्टर 26 ते 36 या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ट्रान्सपोर्टची सोय करून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनने खारघरमधील जी. डी. पोळ फाऊंडेशन यांच्या लसीकरण केंद्रात 65 ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्यात आली. जी. डी. …

Read More »

नियम न पाळणार्‍यांवर पोलिसांचा वॉच; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पनवेलमध्ये कारवाई मोहीम

पनवेल : वार्ताहर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धडक कारवाया सुरू आहे. यामुळे पनवेलमधील नागरिकांमध्ये कारवाईच्या भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासह देशात सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा या लाटेचा प्रसार होताना दिसत आहे. पनवेल तालुक्यातही …

Read More »

हायवे मृत्युंजयदूत योजनेला पनवेलमध्ये प्रारंभ

पनवेल : वार्ताहर हायवे मृत्युंजयदूत ही योजना अपर पोलीस महासंचालक, वाहतुक भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून उदयास आली. पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे हायवे मृत्युंजयदूत योजना पोलीस अधीक्षक, रायगड परीक्षेत्र संजय बारकुंड, पोलीस उप अधीक्षक संदीप भागडीकर, पोलीस निरीक्षक पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या …

Read More »

चौकातले भाषण!

माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तासभराच्या भाषणात भारतीय जनता पक्षावर टीकेचा भडिमार केला. यावेळी त्यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण भारतातील राज्ये, उत्तर भारतातील राज्ये, गुजरात अशा अनेक देश आणि प्रांतांमधील उदाहरणे दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, बेमुर्वतपणे केलेल्या वीजतोडण्या, कोविड केंद्रांमधील भ्रष्टाचार, संजय राठोड …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन

दशरथ पाटील यांचा इशारा; सर्वपक्षीय नेत्यांची घेणार भेट पनवेल : प्रतिनिधीनवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा जनइशारा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सल्लागार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »