पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण कर्जत : बातमीदार शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र मागील पाच महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि. 1) रायगडच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शल्य …
Read More »Monthly Archives: March 2021
परळी ग्रामपंचायतीला रुग्णवाहिकेची भेट
सिटेक कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी पाली : प्रतिनिधी सिटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीला सर्व सोयींनी युक्त अशी रूग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच परळी येथे पार पडला. सिटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नासीर मुलाणी, तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची या वेळी समोयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे …
Read More »हायवे मृत्यूंजयदूत योजनेला बोरघाटात प्रारंभ
खोपोली : प्रतिनिधी मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस केंद्रात सोमवारी (दि. 1) हायवे मृत्युंजयदूत योजनेची सुरुवात करण्यात आली. एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम उपचार व पुढील उपचारासाठी कसे हलवायचे याचे प्रात्यक्षिक पवना ट्रॉमा केअर टीमने करून दाखविले. राज्याचे अप्पर वाहतूक …
Read More »माजी आमदार अनंत तरे यांची शोकसभा
उरण ः प्रतिनिधी शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (67) यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची शोकसभा स्व. अनंत तरे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली. या वेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, खासदार राजन विचारे, भाजपचे आमदार कोळी समाजाचे नेते रमेश पाटील, आमदार निरंजन …
Read More »उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान
माय मराठी फाऊंडेशनचा पुढाकार नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबई शहरातील विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा माय मराठी फाऊंडेशनकडून घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करून घरीच उत्कृष्ट कार्य करणार्यांचे कौतुक केल्याचे माय फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश मिस्किन यांनी सांगितले. शिक्षण, पोलीस, …
Read More »कामोठ्यात लवकरच जलकुंभ
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठ्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केलेल्या मागणी व सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या संदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना कामोठे येथील पिण्याच्या पाण्यासंदर्भात नगरसेवक डॉ. अरुणकुमार …
Read More »रानसई धरणाची पाणीपातळी खालावली
64 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; उरणमध्ये दोन दिवस होणार पाणीकपात उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून, नागरिकांना फक्त पुढील 64 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उरणकरांचा पाणीपुरवठा या आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र …
Read More »खोपोलीतील शिबिरात 65 जणांचे रक्तदान
कर्जत : बातमीदार येथील सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी श्री वासुदेव सेवा मंडळ आणि स्वराज मित्र मंडळ यांच्या सहकार्याने नुकतेच खोपोली येथील ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 65 जणांनी रक्तदान केले. या शिबिरात घाटकोपर येथील समर्पण नर आणि त्यांच्या सहकार्यांनी रक्तसंकलनाचे काम केले. …
Read More »साई खैरावाडीतील ग्रामस्थांनी घेतली गायिका अनुराधा पौडवाल यांची भेट
माणगाव : प्रतिनिधी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने लाखो रुपयांचा निधी खर्च करून माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावाची नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त केली आहे. साई खैरावाडी ग्रामस्थांनी रविवारी (दि. 28) ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने डॉ. अनुराधा पौडवाल यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व गावाला …
Read More »कर्जत-पनवेल रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे बेमुदत उपोषण
किरवलीकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले; समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनीला दर देण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी कर्जत तालुक्यातील कर्जत, वांजळे, मुद्रे या गावांसह किरवली ग्रामपंचायत हद्दीतील 33 शेतकर्यांची एकूण चार एकर जमीन संपादित करण्यात येत आहे. आमच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणेच दर द्यावा, या मागणीसाठी किरवली ग्रामस्थांनी अलिबाग येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper