एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार मृत्युमुखी, 11 प्रवासी जखमी पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील नवेगाव गावाजवळ एसटी बसने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एसटी बसमधील 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरून एसटी बस (एमएच- 14,बीटी-2744) पाली येथून पेणकडे येत होती. त्याच वेळी कांचन लहू …
Read More »Monthly Archives: March 2021
युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का
पबमधील व्हिडीओ शेअर करीत मनसेचा सवाल मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले …
Read More »शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल कमिटीच्या चेअरमनपदी सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पुष्पक नोड उलवा येथील शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई नियोजित विद्यालयाच्या स्कूल कमिटी चेअरमनपदी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचा समाजकार्याचा आदर्श घेऊन सभागृह नेते परेश ठाकूर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीत विविध कामांना मंजुरी
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. 1) मनपा भवनात झाली. या सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.स्थायी समितीच्या सभेस सभापती नगरसेवक संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष मोनिका महानवर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रवीण पाटील, अजय बहिरा, मुकीद काझी, नरेश ठाकूर आदी सदस्य, उपायुक्त …
Read More »तीन पाटांचे सरकार
मुळात विधिमंडळाचे अधिवेशन हेच महाविकास आघाडी सरकारसाठी अवघड जागचे दुखणे झाले आहे. घ्यावे तर भाजपसारखा तगडा विरोधीपक्ष फाडून खाणार आणि पळ काढावा तर पळून पळून पळणार तरी कुठे, अशी ही सत्ताधार्यांची बिकट अवस्था. म्हणूनच शनिवार-रविवारसहित दहाएक दिवसांचे म्हणजेच आठवडाभराचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उरकण्याचा सरकारचा मानस आहे. तो आता तडीस जाईल. तथापि …
Read More »भाजपचा सभात्याग; राज्य सरकारचा निषेध
वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्यांवरून अधिवेशनात पहिल्याच दिवशी घमासान मुंबई : प्रतिनिधीविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. 1)पासून सुरू झाले. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यांवरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.विधानसभेतील विरोधी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस
नवी दिल्ली : देशात सोमवार (दि. 1)पासून कोरोना लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली असून, ट्विट करीत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. या संदर्भात त्यांनी सांगितले की, एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी …
Read More »खेळपट्टीवरून रडगाणे बंद करा
व्हिव्हियन रिचर्ड्स इंग्लंडच्या खेळाडूंवर बरसले जोहान्सबर्ग : वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. हा सामना दोन दिवसांमध्येच संपल्याने खेळपट्टीवरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. अशातच आता वेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी …
Read More »क्रिकेट स्पर्धेत सावळे संघ विजेता
पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ओमसाई सावळे (रसायनी) संघाने विजेतेपद पटकाविले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या संघाला 50 हजार रुपये व चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महेश्वरी मैदानात तीन दिवस ही स्पर्धा खेळली गेली. स्पर्धेत द्वितीय …
Read More »भारतीय हॉकी संघाकडून जर्मनीचा धुव्वा
बर्लिन : वृत्तसंस्थाजवळपास 12 महिन्यांनंतर पहिला सामना खेळणार्या भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करीत यजमान जर्मनीचा 6-1 असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौर्याची शानदार सुरुवात केली.निळकंठ शर्मा (13व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (27व्या आणि 28व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (41व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (42व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper