कर्जत ः बातमीदार नेरळजवळील दहिवली ग्रामपंचायत तर्फे वरेडी येथे लबधी गार्डन्स लिमिटेड या बांधकाम व्यावसायिकाकडून उल्हास नदीलगत गृहसंकुल प्रकल्प उभारले आहे. या गृहप्रकल्पासाठी शेजारून वाहणार्या उल्हास नदीच्या पात्रात वीज पंप लावून पाणी घेतले आहे. दरम्यान, कर्जतचे निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून त्या जागेची स्थळ पाहणी करण्यात आली. दहिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत लब्धी …
Read More »Monthly Archives: March 2021
‘सॉफ्ट सिग्नल’ नियमास अलविदा?
विराट कोहलीने उपस्थित केले होते प्रश्न दुबई ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बदलण्याच्या विचारात आहे. अलीकडे मैदानी पंचांच्या सॉफ्ट सिग्नल निर्णयावर वारंवार वाद झाल्याचे लक्षात येताच आयसीसीने यात बदल करण्यास पुढाकार घेतल्याचे दिसते.सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा …
Read More »समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या -आ. रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी रस्ता व पाण्याच्या प्रश्नांसाठी राजकारण नको, समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकसंगी व्हा, असे आवाहन माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून बोरी बायपास हायवे ते बोरी-शिकी, शिर्की-मसद ते शिर्की चाळ …
Read More »रंग, पिचकार्या व्यावसायिकांचा बेरंग; कोरोनाच्या संकटामुळे विक्री घटली
पाली ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असून, नव्या वर्षात तरकोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे हंगामी व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. यंदा होळी व धूलिवंदनवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी रंग, पिचकारी आदी विकणार्या व्यावसायिकांचा बेरंग झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेकांनी रंग व पिचकार्या खरेदीसाठी …
Read More »शेअर बाजाराने दिली मंदीतील संधी!
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार का घाबरतात याचा एक अंक गेल्या आठवड्यात पाहायला मिळाला. शेअर बाजार तीन दिवसांत पाच टक्के कोसळला. अशा वेळी चांगल्या कंपन्यांचे तसेच सुरक्षित शेअर आपल्या पोर्टफोलिओत जमा करतात, ते शेअर बाजाराच्या गुंतवणुकीत यशस्वी होतात. कारण शुक्रवारी बाजार पुन्हा वाढल्याचे आपण पाहिलेच आहे. केवळ एकच महिन्यापूर्वी सर्वोच्च …
Read More »जोखीम तर म्युच्युअल फंडातही आहे, मग करायचे काय?
शेअर बाजार पडला की नव्या गुंतवणूकदारांना धक्का बसतो. अशा गुंतवणूकदारांनी शक्यतो म्युच्युअल फंडाच्या मार्गानेच बाजारात प्रवेश केला पाहिजे, पण शेअर बाजाराचा आणि म्युच्युअल फंडांचाही थेट संबंध असल्याने त्या गुंतवणुकीतील जोखीम कशी कमी करावी, याविषयी अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात. अशा काही प्रश्नांची उत्तरे… गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने जसा झटका दिला, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 700 पुरण पोळ्यांचे होणार वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे. होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग …
Read More »बापानेच केला मुलीचा विनयभंग
पनवेल : वार्ताहर उलवे परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या तीन मुलींसह उलवे भागात राहत होता. त्यातील 13 वर्षीय आपल्या मुलीवरच त्याची वाईट नजर होती व तिला धमकावून व मारहाण करून तीन-चार वेळा तिचा …
Read More »पेटीएम अॅपद्वारे फसवणुक करणारे दोघे अटकेत
पनवेल : वार्ताहर विविध दुकानांमधून तसेच मॉलमधून तेथील महागड्या वस्तू, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमद्वारे या खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधित विक्रेत्यांना दाखवून त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून …
Read More »नवी मुंबई बाजार समितीतील बेशिस्त वाहनांवर कारवाई
तीन महिन्यात लाखोंचा दंड वसूल नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत एपीएमसी वाहतूक पोलिसांनी उपायुक्त वाहतूक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी बाजार समितीमधील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून विविध कलमांखाली जानेवारी ते मार्च तीन महिन्यात दोन लाख 35 हजार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper