मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच वातावरणातील बदलामुळे नागरिकांना छोट्या छोट्या आजारांसाठीदेखील दवाखान्यात जावे लागते. यामुळे कोरोना काळात गरजू, गोरगरीबांना काही अंश दिलासा मिळावा यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह, अर्सेनिक अल्बम टॅबलेट, मास्क व सॅनिटायझरचेवाटप …
Read More »Monthly Archives: May 2021
चिरनेर येथे स्वच्छता मोहीम
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या सदस्यांनी सोमवारी (दि. 24) चिरनेर येथील बापूजीदेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चिरनेरमधील बापूजीदेव मंदिर हे निसर्गरम्य परिसरात डौलदारपणे उभे असलेले मंदिर आहे. गावापासून दूर असलेल्या या मंदिरा सभोवताली छोटे छोटे डोंगर उभे आहेत. या मंदिर परिसरात सुटीच्या दिवशी व अनेकदा बरेच …
Read More »कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय साहित्य, खाटांत वाढ
नवी मुंबई पालिकेचा कृती आराखडा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने पालिका प्रशासनाने तिसर्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहीत धरून आपला कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये अधिक खाटांची उपलब्धता करण्यात येणार असून वैद्यकिय साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या कोरोनाच्या तिसर्या लाटेला …
Read More »उधाणांची आपत्ती
पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळे, भुस्खलन या नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे झालेल्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्तीतमध्ये सामावेश होतोे. या नुकसानीचे सरकारमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. इतर काही घटना घडल्या तर मात्र ती नैेसर्गिक आपत्ती म्हटली जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई दिली जात नाही. समुद्राला येणार्या उधाणामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये तसेच खाडीकिनारी असलेल्या गावांमध्ये पाणी …
Read More »रानमेव्याने दिली आदिवासींना रोजगाराची संधी
खोपोली : प्रतिनिधी परिसरातल्या जंगलातून मिळणार्या रानमेव्याने आदिवासी समाजाला रोजगार मिळवून दिला आहे. खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव जंगलातील झाडावरून गोळा केलेला रानमेवा नजीकच्या बाजारात विकतात. त्यातून मिळालेल्या पैशातून आदिवासी बांधव सध्या संसाराचा गाडा चालवित आहेत. एप्रिल-मे या महिन्यात करवंदे, जांभूळ, चिंच, चिकू, काजू, जांब, आवळे, बोरे, आंबे आदी फळे झाडावर …
Read More »पेण न. पा.ला हागणदारीमुक्त शहराचे मिळाले नामांकन; केंद्र सरकारच्या परीक्षण पथकाचा अहवाल
पेण : प्रतिनिधी पन्नास हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या पेण शहराला केंद्र सरकारकडून हागणदारीमुक्त नामांकन प्राप्त झाले आहे. या सांघिक कामगिरीबद्दल नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 अंतर्गत केंद्र सरकारच्या अधिकार्यांचे परीक्षण पथक एप्रिलअखेर पेण शहराचे पहाणी करून गेले. एमएमआरडीए मार्फत बांधलेली …
Read More »कोरोनामुळे क्रीडांगणे ओस; घरी बसून मुले कंटाळली
पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीत मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व घरी बसून अभ्यास केला. मात्र त्यांना क्रीडांगणावर मैदानी खेळ खेळता आले नाही. क्रीडा स्पर्धादेखील झाल्या नाहीत. परिणामी अनेक मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासावर परिणाम झाला असून ते अनेक कौशल्यांपासून दूर राहिले आहेत. शिवाय घरात राहून …
Read More »मच्छीमारांच्या मदतीसाठी भाजपचे राज्यपालांना निवेदन
नवी मुंबई : प्रतिनिधी निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाने पाच जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्गाने आधीच कंबरडे मोडले आहे. जर वादळाने बाधित झालेल्या मच्छीमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाही तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला आपण योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश …
Read More »जीवनावश्यक वस्तूंचे विविध ठिकाणी आजही होणार वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 27) तालुक्यातील भेरले, शेडुंग, भिंगारवाडी, न्हावा खाडी, शिवाजीनगर, न्हावा, माळडुंगे, खैरवाडी, बॉडारपाडा, फणसवाडी, गारमाळ, कोंडले, नांदगाव, भंगारपाडा आदी गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी …
Read More »लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लसींची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का?, असा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper