प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1972 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पनवेल मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून दि. बा. पाटील …
Read More »Monthly Archives: May 2021
वाकडी-चिंचवली, दुंदरेपाडा-दुंदरे रस्त्यांचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली आणि दुंदरेपाडा ते दुंदरे या रस्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वाकडी ते …
Read More »मविआ सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वक्तव्य मुंबई ः प्रतिनिधीराज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले खरे, मात्र आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतांतरे असून अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त होत असते. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सरकारबद्दल गंभीर विधान केले आहे.राज्यातील महाविकास …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक अन्नधान्याच्या वाटपाला प्रारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या …
Read More »भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाकडी गावात रस्त्याचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वाकडी गाव येथे प्राथमिक शाळा ते शशिकांत खुटले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नवीन गटारांचे बांधकाम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधुन करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले. हा रस्ता काँक्रिटीकरण …
Read More »दिबां’च्या नावासाठी 5000 वकिलांची फौज घेऊन आंदोलनात उतरणार -अॅड. मनोज भुजबळ
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद विकोपाला जात असताना सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. येत्या 10 जूनला मानवी साखळी उभारून भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त बांधव राज्य सरकारला इशारा देणार असून जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 24 जूनला प्रकल्पग्रस्त बांधव सिडकोच्या मुख्यालयाला घेराव टाकणार आहेत. …
Read More »पशुपक्ष्यांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत
1. चातक पक्षी – पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक मनोहर म्हात्रे
पनवेल : वार्ताहर सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ अगदी सुरुवातीपासून वादाच्या भोवर्यात राहिले आहे. या वेळेस वाद चिघळला आहे तो नामकरणाचा. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची एक दिलाने अशी इच्छा आहे की, या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले …
Read More »कळंबोली वसाहतीत गरजूंना धान्यवाटप
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कळंबोली : बातमीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू जनतेला एक मदतीचा हाथ म्हणून कळंबोली वसाहतीमधील हजारो गरीब व गरजू नागरिकांना मोफत वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 24) राबविण्यात आला. या वेळी धान्यवाटप केल्यानंतर नागरिकांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. …
Read More »पनवेल परिसरात पुन्हा चोर्यांचे प्रमाण वाढले
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे सर्व जण मेटाकुटीस आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि लादण्यात आलेले निर्बंध यामुळे असंख्य नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीमुळे चोरी, लुटमार, लुबाडणूक अशा अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असलेल्या दिसत आहे. पनवेल परिसरात यामध्ये कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आदी ठिकाणी मध्यंतरीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper