निसर्गाने समृद्ध असलेली कोकणची भूमी सध्या मात्र संकटांचा सामना करीत आहे. एका वर्षाच्या आत दुसरी नैसर्गिक आपत्ती कोकणावर आली. गेल्या जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला होता. आता तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले. कोकणाने राज्याला आजवर खूप काही दिले. आता हे राज्य चालविणार्यांनी कोकणवासीयांना मदत करणे आवश्यक आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या …
Read More »Monthly Archives: May 2021
पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत कोविड प्रतिबंधक लसीकरण
पनवेल : वार्ताहर कल्पतरू रिव्हरसाईड गृहनिर्माण संस्थेने बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने शनिवारी (दि. 22) लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोसायटीतील पाचही इमारतीमध्ये राहणार्या 900 रहिवाशांनी सहभाग घेतला. लसीकरण करताना कोरोना-19च्या नियमानुसार योग्य सामाजिक अंतर राखत 900 रहिवाशांचे टोकन सिस्टीम पद्धतीने लसीकरण करण्यात आले. आपल्या सोसायटीच्या आवारातच लसीकरणाचे …
Read More »काँग्रेस देशाचा अपमान करतेय!
’भारतीय व्हेरियंट’वरून भाजप नेते प्रकाश जावडेकर आक्रमक नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी कोरोनाच्या व्हेरियंटवरून केलेल्या एका विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. काँग्रेसने भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले …
Read More »शेअर बाजारामध्ये जोखीम वाढली, आता काय करायचे?
भारतीय शेअर बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये फिरत असून त्यातील चढउतार वाढत चालले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सावध होऊन आपल्यापुरते काही विशिष्ट धोरण आखून बाजारात ठामपणे उभे राहता येईल का? मागील एक-दोन आठवड्यात आपण पाहतोय की भारतीय शेअर बाजार हा एका ठरावीक रेंजमध्ये घुटमळताना आढळत आहे. सेन्सेक्स साधारपणे 48000 ते …
Read More »बीटकॉईन’मध्ये गुंतवणुकीचा मोह का टाळला पाहिजे?
गेल्या आठवड्यात बीटकॉईनच्या किमतीने किमान 30 ते 40 टक्के बुडी मारल्याने त्याच्या उच्चांकाला ज्यांनी खरेदी केली होती त्यांचे हात पोळले आहेत. त्यामुळे या चलनाचे नियंत्रण जोपर्यंत सरकारांतर्फे होत नाही, तोपर्यंत त्यातून मिळणार्या परताव्याचा मोह टाळला पाहिजे. सर्व जगाचे व्यवहार ज्यावर अवलंबून आहेत, ती चलने कशी भरकटत चालली आहेत हे बीटकॉईन्सच्या …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक विकास घरत
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच …
Read More »‘कोवॅक्सिन‘ला डब्ल्युएचओची मान्यता नाही
मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांना विदेश प्रवासात अडचण नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय, पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना डब्ल्युएचओ मान्यताप्राप्त लस हा महत्त्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे. देशाबाहेर प्रवास करू इच्छिणारे …
Read More »दुष्काळग्रस्तांच्या व्यथा समजून घेणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 1967 ते 1972 ही विधानसभेची तिसरी टर्म अनेक …
Read More »पनवेलच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्रांची पाहणी
सोयीसुविधांचा घेतला आढावा पनवेल ः प्रतिनिधीयेथील महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शनिवारी (दि. 22) पाहणी केली आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक समीर ठाकूर, अमर पाटील, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, नगरसेविका …
Read More »रायगडच्या किनार्यांवर पाच मृतदेह आढळले
पी 305 तराफ्यावरील बेपत्ता कर्मचारी असण्याची शक्यता अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यामधील नागाव, आवास, दिघोडी आणि मुरूड या समुद्रकिनार्यांवर शनिवारी (दि. 22) सकाळी पाच मृतदेह आढळले. हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्यांचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दोन, आवास व दिघोडी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper