मुरूड नगर परिषदेची कारवाई; जुनी पेठमधील नागरिकांना दिलासा मुरुड : प्रतिनिधी शहरातील जुनी पेठ हा परिसर दाट वस्तीचा परिसर आहे. येथील नाला बंद केल्याने पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरत होते. मुरुड नगर परिषदेने रितसर कारवाई करून नाल्यातील अडथळा दूर केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जुनी पेठमधील जाहिद …
Read More »Monthly Archives: May 2021
मैदानातील विक्रेते पुन्हा बाजारपेठेत
कर्जत : प्रतिनिधी शहरात खरेदीसाठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या कारणासाठी कर्जत नगर परिषदेने बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा बसणार्या भाजी, फळ विक्रेत्यांना पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आले होते. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसाने पोलीस मैदानामध्ये चिखल झाला. व तेथील भाजी व फळ …
Read More »पोलादपूर एसटी स्थानक बनलेय डम्पर्ससह रिक्षेचेही वाहनतळ
पोलादपूर : प्रतिनिधी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे रिक्त असलेले राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) चे पोलादपूर बस स्थानक सध्या एलऍण्डटीच्या डम्पर्ससह अन्य वाहने व रिक्षेचेही वाहनतळ बनले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे एसटीच्या रायगड विभागातील शेवटचे बसस्थानक असून, महाड आगारांतर्गत या स्थानकाचा कारभार चालतो. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून …
Read More »प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवावी
मूर्तिकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव कर्जत : प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींमुळे जास्त प्रमाणात जलप्रदूषण होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ’पीएच’ वर (हायड्रोजन आयोन कॉन्सेन्ट्रेशन दर्शविणारे परिणाम) कोणताही परिणाम होत नाही. पण शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्यातील ’पीएच’ कमी होऊन ते पाण्याला अम्लीय (एसेटिक) …
Read More »भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आर्चर खेळण्याची शक्यता कमीच
लंडन ः वृत्तसंस्था भारताविरुद्ध होणार्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणार्या या मालिकेतून इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळजवळ बाहेर झाला आहे. भारत दौर्यावर असताना आर्चरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता, पण काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या दुखापतीने पुन्हा …
Read More »युव्हेंटसने जिंकला इटालियन चषक
रोम ः वृत्तसंस्था युव्हेंटस संघाने अॅटलांटाचा 2-1 असा पराभव करीत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी सरशी साधली. युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे 14वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने 31व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर …
Read More »विश्वचषक मल्लखांब स्पर्धा पुढील वर्षी अमेरिकेत
मुंबई ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी होणारी दुसरी मल्लखांब विश्वचषक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत होणार आहे. मुंबईत 2019मध्ये झालेल्या मल्लखांबच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकाला खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यामध्ये भारताव्यतिरिक्त 15 देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या समारोपावेळी …
Read More »आयपीएल पुन्हा होणार सुरू?
बीसीसीआयकडून इंग्लंड बोर्डाला पत्र नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (इसीबी) पत्र लिहिले असून आयपीएलसाठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या एक आठवडा आधी खेळवली जावी, अशी विनंती केली आहे. …
Read More »रंगांच्या दुनियेत हरवलेला कलाकार मदतीच्या प्रतीक्षेत
संधी तुमचे दार कधी ठोठावेल ते सांगता येत नाही. आलेल्या संधीचे सोने करणे की, माती करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील कलागुण व्यक्त करण्याची संधीच लाभत नाही. पण गुणी कलाकार प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या कलेची छाप पाडल्याशिवाय राहत नाही. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील एक …
Read More »हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मोलाची कामगिरी; तौक्ते चक्रीवादळात प्रशासनाला केले सहकार्य
अलिबाग : जिमाका तौक्ते चक्रीवादळाच्याकाळात क्षेत्रीय स्तरावरून महत्त्वाच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी हॅम रेडिओ ऑपरेटर्सचे जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य मिळाले. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उभारलेल्या वायरलेस यंत्रणेचे काम हॅम रेडिओ ऑपरेटर यांनी पाहिले व प्रशासनास मदत केली. 16 व 17 मे रोजी जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला, त्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper