वाढत्या कोरोनामुळे ग्रामस्थांनी घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय माणगाव ः प्रतिनिधी संपूर्ण जगात हाहाकार उडविणार्या कोरोना महामारीने सारेजण मानसिक तणावाखाली आहेत.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 250हून अधिक रुग्ण अॅक्टिव्ह असून, तालुक्यातील मोर्बा गावात या महामारीने धुमाकूळ घातला आहे. या महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोर्बा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आणखी पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »Monthly Archives: May 2021
सीमाप्रश्नासाठी आमदारकीचा त्याग करणारे निस्वार्थी दि.बा.
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1962 साली झालेली विधानसभेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वातावरणात पार पडली असली तरी …
Read More »ओएनजीसी येथील लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करा : परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मधील ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : विवेक पाटील यांच्यासह 19 जणांवर बजावले आरोपपत्र
संचालकांकडून प्रत्येकी 16 ते 29 कोटींची वसूली रक्कम सहकार विभागाने केली निश्चित पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 529 कोटी 36 लाख 55 हजार 26 रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित विवेक पाटील यांच्यासह 19 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले …
Read More »कुलदीप यादवच्या लसीकरणावरून वाद
कानपूर ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, पण कुलदीप हॉस्पिटलऐवजी आपल्या गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लसीकरण करताना दिसून आला. त्यामुळे कोरोनासंबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला आणि ट्विट करून सर्वांनी ही लस घ्यावी अशी विनंती केली. लस …
Read More »सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाछत्रसाल स्टेडियमवरील हत्या आणि मारहाणप्रकरणी दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, माझ्याविरोधातील चौकशी ही पक्षपाती असून, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा सुशीलने केला आहे.छत्रसाल स्टेडियमवर 4 मेच्या रात्री झालेल्या मारहाणीत 23 वर्षीय …
Read More »बॉल टेम्परिंग प्रकरण पुन्हा तापले
गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी क्लार्क असहमत सिडनी ः वृत्तसंस्था2018मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत घडलेले चेंडू फेरफार (बॉल टेम्परिंग) प्रकरण आता चांगले तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेत सँड पेपर लपवणार्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले मौन सोडत …
Read More »अॅशेस मालिकेची घोषणा; इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार
सिडनी ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार्या बहुचर्चित अॅशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून, सामने पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. त्याशिवाय 26 वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल. या वेळी …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविडविषयक आरोग्य प्रदर्शन
पनवेल ः प्रतिनिधी आरोग्य मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीने 18 ते 21 मेपर्यंत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत …
Read More »नगरसेवक तेजस कांडपिळे यांची वादळग्रस्तांना मदत
पनवेल ः प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाबरोबरच पनवेल महापालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते. या वेळी प्रभाग क्रमांक 20चे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी पोदी आणि भिंगारी भागात स्वत: जाऊन वादळग्रस्तांना मदत केली. तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper