ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन केंद्र सुरू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर मंगळवारी पहिल्या दिवशी 28 दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रात 18 मेपासून ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन 28 …
Read More »Monthly Archives: May 2021
चक्रीवादळाचा धडा
तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग आणि जागरूक नेतृत्व यांचा समन्वय असला की मोठमोठी संकटेदेखील परतवता येतात हा धडा तौत्के चक्रीवादळाने जाता-जाता आपल्याला दिला आहे. फक्त वादळाच्या मार्गावर लक्ष ठेवून केंद्र सरकार थांबले नाही. या वादळाने ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याची फळे लवकरच आपल्याला दिसतील अशी …
Read More »चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान
राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षांपासून मच्छीमार बांधवावर मोठे आघात झाले. दोन वादळे, कोरोनाचा संसर्ग यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातून कुठे सावरतोय तोच तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची झोप उडवली आहे. या सार्या घटनांमुळे मच्छीमार बांधव हातघाईला आला …
Read More »काँग्रेसचे टूलकिट खतरनाक
भाजप आमदार अतुल भातखळकरांची गंभीर टीका मुंबई : प्रतिनिधी टूलकिट प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप केले. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर …
Read More »पनवेल ः भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी जवाद मुकीद काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, हरेश केणी, मुकीद काझी, अल्पसंख्याक मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जसीम गॅस उपस्थित …
Read More »भारतीय संघ करणार बांगलादेश दौरा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशला जाणार आहे. भारतीय संघ बांगलादेश दौर्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 2019मध्ये या दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता. इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात असेही …
Read More »भारताचे इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने फिक्स नव्हते; आयसीसीचे स्पष्टीकरण
दुबई ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड (2016) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2017) झालेले सामने निश्चित (फिक्स) होते हा ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीने केलेला दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) फेटाळून लावला आहे. यापैकी कोणतेही सामने निश्चित केलेले नव्हते. ‘अल जझीरा’ने केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले. ‘अल जझीरा’ने एका …
Read More »सुशील कुमारची माहिती देणार्याला दिल्ली पोलिसांकडून एक लाखांचे बक्षीस जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील कुस्तीपटूच्या खूनप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्यार्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर …
Read More »इंग्लंड दौर्यासाठी साहा सज्ज; कोरोना चाचणी आली निगेटिव्ह
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तो इंग्लंड दौर्यावर जाऊ शकेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग असेल. इंग्लंड दौर्यासाठी साहाची 20 सदस्यीय संघात निवड झाली, मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. …
Read More »‘वानखेडे’लाही चक्रीवादळाचा फटका; साईड स्क्रीनचे नुकसान
अहमदाबाद ः वृत्तसंस्था तौक्ते वादळाने महाराष्ट्र किनारपट्टीला हादरवून सोडले. मुंबईतही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यामुळे पडझड झाली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. वादळामुळे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डच्या साईड स्क्रीनचे नुकसान झाले आहे. तौक्ते वादळाने मुंबईकडून नंतर गुजरातच्या दिशेने कूच केली. तत्पूर्वी, त्याने वानखेडे स्टेडियमवरील 16 फुट उंचीच्या साईडस्क्रीनला नुकसान पोहोचवले. ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper