मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केलाय. आरक्षणाचा मुडदा पाडून ते मातीमोल केले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला, तसेच महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहितीही चंद्रकांत …
Read More »Monthly Archives: May 2021
राज्यात चक्रीवादळाचा रुद्रावतार; विविध ठिकाणी पडझड; नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
अलिबाग ः प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाने देशाच्या दक्षिण किनारपट्टीपासून ते कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. हे वादळ गुजरातकडे जाणार असून या मार्गातील रायगड जिल्ह्यालाही त्याचा तडाखा बसणार आहे. मागील वर्षाचा निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव असल्यामुळे रायगडकरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून 2254 …
Read More »वावळोली कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ’एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधे भेट देण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने निधी गोळा केला आणि त्यातून वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधांची भेट दिली. तहसीलदार दिलीप …
Read More »पाली प्राथमिक आरोग्य केंद्रास संपूर्ण किटसह ऑक्सिजन सिलेंडर भेट
कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थानचा मदतीचा हात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकी जपत येथील बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले आहेत. कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा …
Read More »पालीतील जनता कर्फ्युला प्रतिसाद
औषधांची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीमध्ये शनिवारपासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत रविवारी (दि. 16) दुसर्या दिवशीही औषधांची दुकाने सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. करोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पालीमध्ये शनिवार (दि. 15) पासून …
Read More »एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, वाहनचालक बचावला
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झीटजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो रविवारी (दि. 16) सकाळी महामार्गाच्या रेलिंगला जाऊन धडकला आणि पलटी झाला. या अपघातात वाहनचालक सुदैवाने बचावला. अद्रकने भरलेला टेम्पो एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईला जात होता. खोपोली एक्झीटजवळ रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो एक्सप्रेस वेच्याबाजूच्या रेलिंगला …
Read More »आदिवासी बांधवांना धान्याची प्रतीक्षा
सुधागडातील आदिवासींचा जगण्यासाठी संघर्ष सुरु पाली : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला धान्य देण्याची घोषणा केली होती. त्याला आज एक महिना उलटून गेला तरी अद्यापही आदिवासी समाजातील लोकांना रेशन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. कोरोना संकटात सुधागड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधव आणि हातावर पोट असणारे घटक राज्य …
Read More »ईदनिमित्त गरजूंना अन्नदान, शिरखुर्मा वाटप
पनवेल : वार्ताहर पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त 25 किलो चिकन, भाजी व 25 किलो भात शिजवून मोफत अन्नदान करण्यात आले. पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, नवीन पनवेल सेक्टर 6 समोरील झोपड्या पनवेल बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे 350 लोकांना हे अन्नदान करण्यात आले. …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून मान्सूनपूर्व साफसफाईला पनवेलमध्ये सुरुवात
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 तसेच इतर विभागातील नाले, गटारे, रस्ते दुरूस्ती, डागडुजी, झाकणे लावणे आदी विविध प्रकारच्या मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबलेली आहेत, तसेच काही ठिकाणी गटारांचा काही भाग तुटलेला …
Read More »इविनिंग वॉक करणार्यांवर कारवाई
95 नागरिकांकडून 33 हजारांचा दंड वसूल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत असला तरीही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी इतरत्र न फिरता घरात राहण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील काही नागरिक मॉर्निंग वॉक आणि इविनिंग वॉकसाठी बाहेर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper