नवी मुंबईसह तळोजातील कंपन्या तोट्यात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य शासनाने एमआयडीसीमधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, परंतु मनुष्यबळाची कमतरता व कच्चा माल मिळत नसल्यामुळे उत्पादनक्षमता 50 टक्क्यांवर आहे. उद्योग टिकविताना तारेवरची कसरत होत आहे. राज्यातील सर्वांत प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश …
Read More »Monthly Archives: May 2021
रमण यांचे बीसीसीआय, द्रविडला पत्र
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटविण्यात आलेल्या डब्ल्यू. व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविडला पत्र लिहिले आहे. मला बदनाम करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे हे थांबवावे. प्रशिक्षकपदासाठीचा दावा इतर कारणांमुळे नाकारला गेला असेल, तर ते चिंताजनक आहे, असे रमण …
Read More »दिनेश कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना विषाणू संसर्गामुळे आयपीएलचा 14वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. आता टीम इंडियाचे खेळाडू आगामी इंग्लंड दौर्यासाठी सज्ज झाले आहेत, तर काही खेळाडू आगामी काळातील योजनांचा विचार करीत आहेत. अशात कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आता नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक इंग्लंड …
Read More »बिग बॅश लीग : शफाली करणार सिडनीचे प्रतिनिधित्व
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा या वर्षी महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल)मध्ये सिडनी फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करणार आहे. शफाली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायझी आधारित टी-20 स्पर्धेत खेळेल. हरियाणाची रोहतक येथे राहणारी 17 वर्षीय शफाली टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. तिने 22 सामन्यांत 29.38च्या सरासरीने …
Read More »ऑस्ट्रेलियाचे डग क्रोवेल यांची किमया 91व्या वर्षीही करताय फटकेबाजी
सिडनी ः वृत्तसंस्था इच्छा असली की सर्व गोष्टी साध्य होतात, असे म्हटले जाते. याची प्रचिती एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूकडून आली. हा क्रिकेटपटू चक्क 91व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करतोय. डग क्रोवेल असे या क्रिकेटपटूचे नाव असून, ते या वयात खेळणार्या एका दुर्मीळ गटाचा भाग आहेत. त्यांनी मोठ्या स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले …
Read More »भुवनेश्वर कुमार घेणार निवृत्ती?
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भुवनेश्वरला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि तो फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत आहे. भुवनेश्वरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. …
Read More »श्रीलंकन क्रिकेटमध्ये भूकंप; पगार कपातीमुळे प्रमुख खेळाडूंचे बंड; नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार
कोलंबो ः वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांपासून मैदानातील कामगिरी खालावलेल्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये आता भूकंप झाला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, सुरंगी लकमल, दिमूथ करुणारत्ने आणि दिनेश चंडीमल या प्रमुख खेळाडूंनी त्यांच्या पगारात कपात केल्यामुळे नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंच्या पगारात कपात केल्यामुळे त्यांनी …
Read More »कर्जत बेकरे येथे लसीकरण केंद्र सुरू
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बेकरे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी होत होती. अनेकदा लांबून येऊनदेखील ग्रामस्थांना माघारी जावे लागत होते. त्यामुळे बेकरे आरोग्य उपकेंद्रात …
Read More »वडखळ व पेणमध्ये नाकाबंदी
अनावश्यक फिरणार्या वाहनांवर कारवाई पेण : प्रतिनिधी लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही अनावश्यक फिरणार्या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पेणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, तेथे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण …
Read More »माथेरानमध्ये पोचले दोन हजार किलो अश्वखाद्य
पशुसंपत्ती पशुसंवर्धन विभागाचे आर्थिक योगदान कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी दोन हजार किलो …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper