Breaking News

Monthly Archives: May 2021

पनवेल मनपा हद्दीतील वकिलांना लसीकरणात प्राधान्य द्या

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका हद्दीतील वकील, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या कर्मचार्‍यांना कोविड लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची मागणी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र देऊन केली आहे. देशात कोविड-19ची दुसरी लाट …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित

पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पनवेल ः प्रतिनिधी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध 70 सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये 10 एप्रिलला पाककलेची आवड असणार्‍यांसाठी स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेेतील विजेत्यांना सोमवारी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, …

Read More »

Svenska Casino 2022

Svenska Casino 2022 Men du måste delge dem för att kunna utföra transaktioner vilket kan ses som en nackdel för många. Du behöver inte uppfylla några extra krav som inte gäller på den svenska spelmarknaden.

Read More »

नांदगाव, आगरदांड्यात लसीकरणाला सुरुवात; पहिल्याच दिवशी ग्रामस्थांचा प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवार (दि. 9) पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली. या वेळी मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप, नांदगाव उपकेंद्राचे डॉ. नजिर कबले, उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे, माजी सभापती चंद्रकांत कमाने, जितेंद्र दिवेकर, जमिर बकवाल, आरोग्य …

Read More »

भावाच्या लग्नातील अतिरिक्त खर्च टाळून कोविड रुग्णालयाला आर्थिक मदत; आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडिक यांचे सर्व स्तरातून कौतुक

खोपोली : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडिक यांनी त्यांचे बंधू प्रवीण यांचा विवाह सोहळा रविवारी (दि. 9) अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला. या लग्न सोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून महाडिक यांनी खोपोलीतील नियोजित कोविड रुग्णालयाला 25 हजारांच्या मदतीचा धनादेश कोविड रुग्णालय कमिटीचे सदस्य नरेंद्र गायकवाड यांच्याकडे …

Read More »

वरवठणे कोविड सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर; एकही रुग्ण दाखल नाही

म्हसळा ः प्रतिनिधी तालुक्यातील वरवठणे आयटीआयमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तालुक्यातील एकही पॉझिटीव्ह किंवा लक्षणे असलेला रग्ण दाखल झालेला नाही. त्यामुळे हे सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. म्हसळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 475 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून, 54 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी …

Read More »

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील स्कूल बस मालक करीत आहेत. रोहा तालुक्यात काही नावाजलेल्या शाळा आहेत. त्या वस्तीपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत …

Read More »

बांधकाम क्षेत्राला सिडको देणार एनओसी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2020  (युडीपीसीआर 2020) नुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याकरिता नवी मुंबई क्षेत्रातील बांधकामांसाठी अंतरिम ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. यामुळे संबंधित भाडेपट्टाधारकांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकासह स्थानिक प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना मिळवणे शक्य होणार …

Read More »

यूएईतून 80 मेट्रिक टन ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात दाखल

उरण : रामप्रहर वृत्त भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातून क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे. …

Read More »

लसीकरणातही भारताचा विक्रम

114 दिवसांत 17 कोटींहून अधिक नागरिकांनी घेतली लस नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, मात्र असे असले तरी देशात आतापर्यंत 17 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 114 दिवसांत एवढ्या नागरिकांचे …

Read More »