Breaking News

Monthly Archives: May 2021

माणगाव बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप; कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली

माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 10) सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे या बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते. हे दृश्य पाहून माणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार कसा होणार, असा सवाल प्रशासनाला पडला आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. …

Read More »

माथेरानमध्ये अश्वखाद्याचे वाटप; हायडॅक कंपनीतील कामगार-अधिकार्यांची घोडेवाल्यांना मदत

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये पर्यटन व्यवसाय बंद असून पर्यटकांअभावी येथील घोड्यांची उपासमार होत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच  पनवेलमधील दानशूरांनी माथेरानमध्ये येऊन घोड्यांसाठी 250 बॅग भुसा (चारा) दिला. माथेरानमध्ये एकूण 460 घोडे असून त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. लॉकडाऊनमुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायडॅक …

Read More »

जागेचा वाद विकोपाला; मुरूड पोलीस ठाण्यात 80 जणांवर गुन्हा दाखल; राजपुरी येथील घटना

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी येथील हरिदास बाणकोटकर यांच्या अंगणातील घराला लागणार्‍या साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार राजपुरी कोळीवाड्यातील 80 जणांवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हरिदास बाणकोटकर यांचे राजपुरी येथे घर असून तेथे ते त्यांची पत्नी व मुलांसह राहतात. त्यांनी आपल्या अंगणात घराला …

Read More »

महाडची आरोग्य यंत्रणा सक्षम कधी होणार?

महाड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आकाराने विस्तीर्ण तालुका आहे. तसेच याचा जवळपास 80 टक्के प्रदेश हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. तालुक्यातील 134 ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 250 आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत. सह्याद्रीच्या रांगेचा बहुतांश विस्तार महाड तालुक्यात पसरला आहे. तालुक्याच्या एका टोकाच्या गावातून महाडला यायला जवळपास 35 ते 40 किमीचे अंतर कापावे लागते. …

Read More »

इंग्लंडविरुद्धची मालिका भारत जिंकेल

द्रविडची भविष्यवाणी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघ पुढील काही दिवसांत इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात टीम इंडिया प्रथम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल. या मालिकेसंदर्भात भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविड याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.भारतीय संघाच्या आगामी …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक रद्द करा!

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान चाहत्यांची निदर्शने टोकियो ः वृत्तसंस्थाजागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को 11 आठवड्यांवर येऊन ठेपलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कितपत सुरक्षित आहे, असे आश्वासन देत असतानाच निदर्शकांनी त्यांच्या या कार्यात व्यत्यय आणला. जवळपास हजारो चाहत्यांनी राष्ट्रीय स्टेडियमला धडक देत ऑलिम्पिकविरोधी घोषणाबाजी केली.जपानमध्ये रंगणार्‍या ऑलिम्पिकला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढू लागला आहे. …

Read More »

मोहन बागानचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

एएफसी चषक स्पर्धेचे सामने लांबणीवर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाप्रबिर दास आणि एसके साहिल या एटीके मोहन बागानच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालदीव येथे होणारे एएफसी चषक स्पर्धेचे सामने अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आले आहेत.‘ड’ गटातील सामन्यांसाठी एटीके मोहन बागानचा संघ मालदीवला रवाना होणार होता. त्याआधी सर्व खेळाडूंची …

Read More »

ट्रेंट बोल्टची भावनिक पोस्ट

मुंबई ः प्रतिनिधीन्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ट्रेंट बोल्ट आयपीएल स्थगित झाल्यानंतर सुखरूप मायदेशी परतला आणि खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याबद्दल त्याची फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचे आभार मानले. इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिताना बोल्टने माणूस आणि खेळाडू या दोन्ही भूमिकेत भारताने बरेच काही दिले आहे. कोरोना काळात भारताला पाहताना …

Read More »

टीम इंडिया करणार श्रीलंका दौरा

तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर जाणार असून, तेथे तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली.एका स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सौरव …

Read More »

लसीकरण केंद्रावरील सुविधांसंदर्भात नगरसेविका रूचिता लोंढे यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेकडून गेल्या आठवडाभरापासून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडविरोधी लसीकरणाचा दूसरा डोस सुरू झाला आहे. लसीकरणासाठी प्रभाग क्रमांक 19 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा येथे येणार्‍या नागरिकांना सुविधा निर्माण करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच पालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. प्रभाग क्रमांक …

Read More »