Breaking News

Monthly Archives: May 2021

अवकाळी पावसाचा पाणीटंचाईग्रस्त भागाला आधार

कर्जत तालुक्यातील दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन या वर्षी संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र या वर्षी उन्हाळ्यात अनेकदा अवेळी पाऊस आला आणि या अवेळी पावसाने मार्च महिन्यात तळ गाठणार्‍या विहिरींत पाणी साचून राहत होते. दरम्यान, त्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावे आणि 57 वाड्या पाणीटंचाईग्रस्त होत्या, मात्र …

Read More »

दुसरी लाट ओसरतेय…

वैश्विक महामारी कोरोनाचा देशात झालेला उद्रेक क्षमताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूदरही घटत आहे. सलग दुसर्‍या वर्षी आलेले कोविड-19 विषाणूचे संकट हळूहळू सरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. आगामी काळात यात अधिक सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगात होत्याचे नव्हते …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अशोक कुमार सामनाधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती सामन्यांत सामनाधिकारी (रेफरी) म्हणून अशोक कुमार यांचा समावेश झाला आहे. कुमार हे एकमेव भारतीय कुस्ती रेफरी म्हणून ऑलिम्पिकमध्ये असतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने त्यांना नामांकन दिले आहे. ‘या स्पर्धेत निवडलेला मी एकमेव भारतीय रेफरी आहे. मी …

Read More »

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा सवलत गुण

नागपूर ः प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवी व नववीतील, तर बारावीच्या विद्यार्थ्यांची अकरावीत असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाविषयीची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण व …

Read More »

ट्वेण्टी-20 वर्ल्डकप महाराष्ट्रात?; बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम निर्णय एक महिन्याने घ्यावा, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्राचा सर्वोत्तम पर्याय झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. दूरचित्रसंवादाद्वारे 50 मिनिटे चाललेल्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएल आणि …

Read More »

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …

Read More »

लोकसभा निवडणुकीतील ‘दिबां’च्या विजयाने काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… आणीबाणीच्या काळात अनेक गोष्टींवर सरकारने निर्बंध घातले. स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. वृत्तपत्रांवर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा ओघ कायम

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 30) केवाळे, चिखले, वाजे ग्रामपंचायत, मोहो, सांगडे, कामोठे गुरुद्वारा, चिंचपाडावाडी, कोल्ही (कोपर), दापोली, कुंडेवहाळ, कोळखे, नांदगाव, तळोजा फेज-1, भानघर, जांभिवली, उसर्ली (रिटघर) आदी गावांत जीवनावश्यक …

Read More »

माजी आमदार सुरेश लाड यांच्या समर्थकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध

कर्जतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद वाढला कर्जत ः बातमीदार  रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप आणि अर्वाच्च भाषेतील वक्तव्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 29) निषेध करण्यात आला. कर्जत …

Read More »

न्यायासाठी अरविंद म्हात्रे यांना राजकारणविरहित साथ मिळेल

राजेंद्र पाटील यांनी केले जाहीर पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक प्रशासनाने कर्ज देताना वडिलांची फसवणूक केली, असा आरोप करण्याबरोबरच कर्नाळा बँक प्रशासनाने केलेल्या या गैरव्यवहारप्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. या संदर्भात म्हात्रे यांना आवश्यक असेल तर कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष …

Read More »