पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते देवचंद बहिरा, युवा मोर्चाचे जिल्हा संघटक प्रतिक बहिरा आणि भारतीय जनता पक्ष तक्का विभागीय कमिटीच्या वतीने रिक्षाचालक, घरकाम करणार्या महिला, भाजी व मच्छी विक्रेते अशा 227 कुटूंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.या किट वाटपावेळी भाजपचे …
Read More »Monthly Archives: May 2021
मराठा उमेदवारांना तत्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या
संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने राज्य सरकारच्या अपयशाची राज्यात चर्चा सुरू आहे. अशात छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा उमेदवारांना तत्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून नव्याने …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा
मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारकडे बोट दाखवून वारंवार टीका करीत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांना समानतेची वागणूक देऊन वाटचाल करीत आहेत. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 8) पुन्हा एकदा आला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर पुन्हा सरसावले!
कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी एक कोटी सात लाख रुपयांचा निधी पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात नागरिकांना सातत्याने व सर्वतोपरी मदत करणारे कार्यतत्पर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला एक कोटी सात लाख रुपयांचा निधी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा …
Read More »डुप्लीकेट कापुरची खुलेआम विक्री नागरिकांकडून कारवाईची मागणी
पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीत कापुरला दिवसेगणिक वाढती मागणी पाहता बहुतांश ठिकाणी डुप्लीकेट कापुर विक्रीला उधाण आले असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात बहुतांश नागरीक आपआपल्या घरांत जंतुसंसर्ग होऊ नये या करीता विविध ठिकाणी कापुराच्या वड्या ठेवत आहेत. तसेच कापुराचा मोठ्या प्रमाणात घरात सायंकाळी अथवा आरती वगैरे असेल किंवा धुपारतीत …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातही ‘ड्राईव्ह इन लसीकरण’सुरू करा
भाजपच्या अभिषेक पटवर्धन यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केली आहे. ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु केल्यास त्याचा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नक्कीच फायदा …
Read More »दोन ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर दोन ट्रकच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील एक्सप्रेस महामार्गावर शनिवारी (दि. 8) पहाटे 4 वाजता घडली. एक्सप्रेस महामार्गावर वर पुणे ते मुंबई लेन किलोमीटर 09.600 जवळ मोटार ट्रक (केए-22-सी-3253) वरील ट्रकचालक सत्यम अशोक घोडके (वय 22, रा. मु. पो. कुदावाडी ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब, गरजू व्यक्तींना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा संकल्प राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!
कामोठे ग्रामस्थांचा एल्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडकोच्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. याच संदर्भात कामोठे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 8) पत्रकार परिषद आयोजित करून विमानतळाला …
Read More »शेअर बाजारातील चांगल्या परताव्याची गेल्या 25 वर्षांची झलक
कोरोनामुळे अर्थव्यवस्था थांबली आहे असे अनेक नागरिकांना वाटत असले आणि ते खरे असले तरी ती लवकरच सुरू होईल आणि पूर्वपदावर येईल, असे शेअर बाजार मानत आहे. त्यामुळेच शेअर बाजार चांगल्या पातळ्यांवर स्थिर झालेला दिसत आहे. अशा शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणार्यांना कसा चांगला परतावा मिळू शकतो याची ही एक झलक. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper