लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गावागावांमध्ये या धान्याचे वाटप होणे गरजेचे होते, मात्र घोषणा करून महिना होत आला तरी …
Read More »Monthly Archives: May 2021
खावटीची घोषणा कागदावरच; सुधागडातील आदिवासी अनुदानाच्या प्रतीक्षेत
पाली : प्रतिनिधी दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी, कातकरी समाज बांधवांना राज्य शासनाकडून खावटी अनुदान स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र आजतागायत ही मदत आमच्या बँक खात्यात जमा झालीच नाही, अशी ओरड सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांतून होताना दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार …
Read More »नियमांचे उल्लंघन करणार्या लग्नसोहळ्यांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्टवर, करंबेळी येथील एका लग्न कार्यालय, तालुक्यातील बेलवली गाव येथेही लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. कोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ नये दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात यावी या करिता …
Read More »आक्षी येथील शिलालेखाचे संवर्धन व्हावे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आक्षी येथील शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र इतिहासाच्या या अमुल्य ठेव्याच्या नशिबी उपेक्षाच आली आहे. आक्षी येथील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धुळ खात पडून आहे. पुरातत्व विभागानेही शिलालेखाच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न केलेले नाही. शिलालेखावरील अक्षरे अस्पष्ट होण्यास सुरवात झाली आहे. …
Read More »चिंताजनक! कोरोना मृत्युदर वाढताच
अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी मृत्युदर वाढतोच आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून वाढू लागलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य …
Read More »कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलांना कोविड आयसीयु विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे व प्रांताधिकार्यांकडे केली आहे. या निवेदनात रुपाली शिंदे यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, …
Read More »लोकमान्य सोसायटीतर्फे दोन नवीन योजना सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19सहित) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करत आहे. या योजनेमध्ये सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी अॅडवांटेज या दोन प्रकारांचा समावेश आहे. ही मुदत ठेव योजना एक वर्षाची मुदत ठेव योजना असून 8.50 टक्के व्याज दराने उपलब्ध आहे. …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांना सुरुवात
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाशी लढा सुरू असतानाच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळा पुर्व कामांना सुरूवात झाली असून जवळपास 50 टक्के काम पुर्ण होत आले आहे. प्रभाग अ, ब, क, डमधील नाले साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. एका बाजूला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पनवेल महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसर्या …
Read More »कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैद्यकीय सल्लागारांचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील सातत्याने 3500च्या वर आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यापासून बचावासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरजही त्यांनी या वेळी अधोरेखित केली …
Read More »मराठा आरक्षण प्रकरण : ठाकरे सरकारने पळ काढू नये; भाजप नेते आमदार आशिष शेलारांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे वकिल कोर्टात वेळेत पोहचले नाहीत, मराठा समाजाच्या लोकांशी व संघटनांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. वकिलांच्या बैठका घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या विषयातून ठाकरे सरकारला पळ काढता येणार नाही, असा टोला भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी (दि. 5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper