सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सर्व ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण त्वरित सुरू करावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासंदर्भात …
Read More »Monthly Archives: May 2021
कोरोनामुळे आयपीएल स्थगित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा 14वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (दि. 4) घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर …
Read More »…म्हणून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा फटका सल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयने यासंंधी अधिकृत घोषणा केली असून, आयपीएलनेही ट्विट करीत निवेदन प्रसिद्ध करून स्पर्धा स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय …
Read More »सामना न खेळूनही वॉर्नरने मने जिंकली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढल्याची घोषणा केली. त्याच्या जागेवर केन विल्यमसनकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. हे कमी होते म्हणून की काय त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही. एवढा पाणउतारा झाल्यानंतरही वॉर्नर डग आउटमध्ये हसतमुखाने बसल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या …
Read More »विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात मनपाकडून कळंबोलीतील शानभूमीची पाहणी
नगरसेविका चारुशीला घरत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधी भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी नुकतेच पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना कळंबोली येथे विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी दखल घेत लगेचच आरोग्य निरीक्षक जितेंद्र मडवी, अभियंता चिन्मय सापणे व पर्यवेक्षक हरीश कांबळे यांना …
Read More »यंदा रानमेवा झाला गायब
लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी अडचणी नवी मुंबई ः प्रतिनिधी सध्या कोणतेही फळ वर्षभर कधीही अगदी सहज मिळते. त्यामुळे त्या त्या हंगामात फळे खाण्याची रंगत आता कमी होत चालली आहे, मात्र असे असले तरी ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे या फळांना या हंगामात चांगली मागणी असते, मात्र लॉकडाऊनमुळे हा रानमेवा …
Read More »उरण नगर परिषदेतील कामगारांचा सन्मान
उरण ः वार्ताहर कोरोनाच्या संकटकाळात उरण नगर परिषदेमधील कामगार-कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता साफसफाईचे महत्त्वपूर्ण काम केले. या सेवेबद्दल कामगार-कर्मचार्यांचे सोमवारी (दि. 3) उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते औक्षण करून त्यांना कोरोना योद्धे प्रमाणपत्र तसेच त्यांच्या सेवेप्रति आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »‘परमशांतीधाम’मधील रुग्ण झाले कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी तळोजा येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील कोरोनाबाधित पनवेल महानगरपालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांनी कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल महापालिका गेले 14 दिवस बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देत होती. अखेर येथील बाधित रुग्ण पूर्णतः बरे झाले असून येथील स्वामीजींनी महापालिकेचे आभार मानले आहेत. तळोजा एमआयडीसीमधील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील वृद्ध 17 एप्रिल रोजी बाधित …
Read More »होम क्वारंटाइन रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन
पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपचे कोकण प्रदेश ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष सितेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेत श्रीमंगलेश्वरी माता मंदिर सेक्टर 6, कळंबोली व अजिंक्यतारा मित्रमंडळ कळंबोली यांच्या वतीने तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीच्या कोविडबाधित होम क्वारंटाइन रुग्णांना …
Read More »सेरी-ए लीग फुटबॉल इंटर मिलानला जेतेपद
मिलान ः वृत्तसंस्था इंटर मिलानने गेल्या 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत युव्हेंटसची नऊ वर्षांपासूनची मक्तेदारी मोडीत काढली.अँटोनियो कोन्टे यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणार्या इंटर मिलानचे हे 19वे जेतेपद ठरले. अॅटलांटाला सासुओलोविरुद्ध 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागल्याने इंटर मिलानने चार सामने शिल्लक राखून 13 गुणांची आघाडी घेतली आहे. चार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper