Breaking News

Monthly Archives: May 2021

प्रकल्पग्रस्तांना न्याय न दिल्यास आ. मंदा म्हात्रेंचा उपोषणाचा इशारा

नवी मुंबई ः प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी त्यांच्या जमिनी नवी मुंबईच्या विकासाकरिता दिल्या आहेत. त्यामुळे येथील विकासकामविषयक कंत्राटे तसेच अन्य गोष्टींवर प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचा प्रथम हक्क असून अशा कामांचे कंत्राट प्रकल्पग्रस्तांनाच देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ ठेकेदारांना न्याय न दिल्यास जनआंदोलन छेडून उपोषणाचा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला …

Read More »

वनडे क्रमवारीत न्यूझीलंड अव्वल स्थानी

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडने विश्वविजेत्या इंग्लंडला धक्का देत पहिले स्थान मिळवले आहे. टी-20मध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे, मात्र वनडे क्रमवारीत भारताला तोटा सहन करावा लागला आहे. वनडेमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली असून, ते तिसर्‍या स्थानावर …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार राजेश भिसे यांचे निधन

पाली ः प्रतिनिधीनागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. रामप्रहरचे प्रतिनिधी  राजेश भिसे यांचे सोमवारी (दि. 3) कोरोनामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी, कामगार, शोषित, पीडित वर्गाचे विविध प्रश्न व समस्यांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचे …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्या; सर्वपक्षीय नेते एकवटले

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी (दि. 3) उरण तालुक्यातील जासई येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते. स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न मांडून त्यांना त्यांचे …

Read More »

माथेरानमधील 30 घोडे घेतले दत्तक; जॉकी संदेश आखाडे यांची सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान सध्या बंद आहे. लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे येथील अश्व पालकांची आर्थिक घडी विस्कटली असून घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायला कसा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध जॉकी माथेरानचा सुपुत्र असलेले …

Read More »

केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य

‘सिरम’चे अदर पुनावाला यांचे स्पष्टीकरण मुंबई : प्रतिनिधीसीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या मुलाखतीवरून लसींच्या पुरवठ्याबाबत बर्‍याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही केंद्र सरकारसोबत मिळून काम करतोय आणि आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पुनावाला यांनी एक पत्र ट्विट …

Read More »

बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करा!

सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील भूखंड क्रमांक 119वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र ठिकाणी बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करावी, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघर येथील भूखंड क्रमांक 119वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र …

Read More »

डम्पिंगग्राऊंडसाठी तातडीने जागा मिळावी; शिघ्रे ग्रामस्थांची मागणीय; घंटागाडी बंद असल्याने गावााच्या वेशीवर कचर्याचे साम्राज्य

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या पाच महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने गावाच्या वेशीवरील गटारात मोठया प्रमाणावर  कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप आले असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने शिघ्रे ग्रामपंचायतीला डम्पिंगग्राऊंडची जागा …

Read More »

मुख्यमंत्री कुटुंबीयांच्या कोर्लई जमीन खरेदीची एसआयटी चौकशी करा

भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणीउच्च न्यायालयात जाण्याचा इशारा अलिबाग ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूडमधील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात रेवदंडा पोलिसांनी पुढील सात दिवसांत एफआयआर …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगावात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार दोन दिवसांच्या पाचव्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 3) सकाळपासून दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यावर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार व रविवारी दोन दिवस माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनीसुनी वाटत होती. सोमवारी सकाळी …

Read More »