पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड-19च्या लसींचा पुरवठा करून जास्तीत जास्त लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम (कोवॅक्सिन …
Read More »Monthly Archives: May 2021
नगरसेविका संतोषी तुपे यांच्यातर्फे लसीकरण केंद्रावर बेंचेसची सुविधा
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील पनवेल महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण होते. या वेळी येणार्या नागरिकांना जास्तवेळ रांगेत उभे राहू नये यासाठी भाजप नगरसेविका संतोषी तुपे यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून नागरिकांना बसण्यासाठी बेंच बसवून घेतले आहेत. कामोठे सेक्टर 8 येथील पनवेल महानगर पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना …
Read More »रस्त्यावर पडलेले झाड उचलले
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील अमरधाम ते वीर सावरकर चौक रस्त्यालगत असलेले जुने सुकलेले झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तसेच झाड रस्त्यावर पडल्यामुळे रहदारीसाठी अडथळा निर्माण झाला होता. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी लगेच महावितरण आणि वृक्ष प्राधिकरण अधिकार्यांशी संपर्क साधून रस्त्यावर …
Read More »18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचे सत्र सायंकाळी सहा वाजता होणार प्रसिध्द
पनवेल : प्रतिनिधी शासनाच्या निर्देशानुसार 1 मे 2021 रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. या तीन केंद्रावर केवळ ऑनलाइन अपॉइंटमेंट निश्चित करणार्या व्यक्तींना लसीकरण केले जाते. या लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागातून लसीकरण सेशन प्रसिद्ध केले जातात. …
Read More »आयपीएलमध्ये कोरोनाची एण्ट्री
कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना लागण बंगळुरू ः वृत्तसंस्थाआयपीएलमधील संघ कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोलकाता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सोमवारी (दि. 3) होणारा सामना रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना बायो बबलचे सुरक्षाकवच आहे, तसेच कडक …
Read More »महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे
आमदार आशिष शेलारांचा आघाडी सरकारला टोला मुंबई : प्रतिनिधी लस मिळत नाही म्हणून ओरडायचे आणि दुसरीकडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत असे आहोत हेही ओरडायचे. त्यामुळे लस नाही हे ओरडे आपले अपयश झाकण्यासाठी सुरु आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे, असा सनसनाटी टोला भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महाविकास …
Read More »पराभवाचा सोहळा
पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव विरोधकांना इतका आनंदित करून गेला की या रणांगणामध्ये आपल्याकडील उरलेसुरलेदेखील गायब झाले आहेत याचेही भान विरोधकांना राहिले नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या. गेली पाच वर्षे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे अवघे तीन आमदार होते. त्या तीनचे आता पाऊणशेच्या वर संख्याबळ झाले आहे. …
Read More »देवीचापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील देवीचापाडा हद्दीतील नागरिकांना पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्माईल फाउंडेशन, सेवा सिमरन जनता सेवा जथा, कोपरखैरणे व बेलापूर गुरुद्वारा यांचे सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम देवीचापाडा, गावदेवी मंदिराच्या मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. देवीचापाडा परिसरातील गरीब, मोलमजुरी …
Read More »कळंबोलीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 2) कळंबोलीतील गणेश मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण 71 जणांनी या शिबिरात रक्तदान केले. कोविड-19च्या …
Read More »गोवठणे गावात जंतूनाशक फवारणी
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील सेव्हन स्टँडर्ड क्रेझी बडीज ग्रुप सन 1989/90 तर्फे पूर्ण गोवठणे गावात जंतूनाशक लिक्विड फवारणी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळचे 5 वाजेपर्यंत करण्यात आली. तरुणवर्गाने पुढाकार घेऊन सामाजिक बांधलकीच्या उद्देशाने हे कार्य केले. आमच्या ग्रुप तर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper