10 हजारांहून अधिक वृद्धांचे लसीकरण उरण : वार्ताहर उरण परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी, काही सामाजिक संस्था, पोलीस, प्रशासन जीवावर उदार होऊन प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांतून उरण तालुक्यातील 3008 रुग्ण आसपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला …
Read More »Monthly Archives: May 2021
कर्जतमध्ये लसीकरणासाठी प्रशासन सज्ज; वीस नवी लसीकरण केंद्र
कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रदेखील वाढविण्यात येत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोनाविषाणूंची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ च्या माध्यमातून शासन, प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासोबतच नागरिकांना प्रतिबंधक लस देऊन …
Read More »रोहा सुतारवाडी येथील गाड्या तोडफोडप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील पास्को कंपनीतील भंगारावरून रविवारी दुपारी सुतारवाडी येथे 11 चारचाकी गाड्या व सहा टेलरची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, घटना घडलेल्या सुतारवाडी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगीक वसाहतीमधील पोस्को …
Read More »नेरळमधील मोठा रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ शहरात कोरोना संक्रमीत रुग्ण सापडल्याने येथील काही रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यास व या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे हे आदेश पुढील 28 दिवस लागू राहणार आहेत. कर्जत तालुक्यातील दुसरे मोठे शहर …
Read More »जागतिक तापमान वाढ व हवामान बदल
भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. भूशास्त्रीय पुरावे सांगतात की, भूतकाळातील तापमानाचे स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळे होते. काही ठिकाणी जास्त तापमान, तर काही ठिकाणी अगदी कमी असे ते होते, पण सध्या जी तापमान वाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणार्या तापमान …
Read More »महाविकास आघाडीला पंढरपूरमध्ये दे धक्का!; भाजपचे समाधान आवताडे विजयी
पंढरपूर ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करीत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली 11 वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत …
Read More »पोस्को कंपनीच्या भंगारावरून सुतारवाडीत हाणामारी; 25 गाड्या फोडल्या, महाडचे आमदार गोगावले यांच्या मुलाच्या कारचाही समावेश
पाली ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय पास्को कंपनीतील भंगाराचा वाद उफाळून आला आहे. यावरून रविवारी (दि. 2) रोहा तालुक्यातील सुतारवाडीत हाणामारी होऊन अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोस्को कंपनीतून निघणारे भंगार कोण घेणार यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू …
Read More »शेकापचे उरण पं. स. सभापती अॅ2ड. सागर कडू यांना न्यायालयीन कोठडी; जेलमध्ये रवानगी
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी येथील पंचायत समितीचे शेकापचे सभापती अॅड. सागर कडू यांनी नऊ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सभापती अॅड. सागर कडू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कडू यांनी अनेकांना जागा देतो असे सांगून फसवले. …
Read More »कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी मिळून लढूया!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; उलवे नोडमधील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त उलवे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई अशाच प्रकारे आपण सर्व मिळून लढूया, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 2) येथे केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा …
Read More »आसाम, पुद्दुचेरीत भाजपची बाजी; प. बंगाल तृणमूल काँग्रेसकडे, केरळमध्ये एलडीएफ, तर तामिळनाडूत द्रमुकला सत्ता
नवी दिल्ली ः देशात चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा पाच ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसामसह पुद्दुचेरीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि डावी लोकशाही आघाडीने (एलडीएफ) सत्ता राखली, तर तामिळनाडूत द्रमुकने बहुमत प्राप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper