नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना सध्या दुसर्या लाटेत संवेदनशील टप्प्यावर आहे. या काळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस लढा देत आहेत. या सर्वांबरोबर जीवनवाहिनी ठरलेल्या नवी मुंबई परिसरातील शववाहिका तसेच रुग्णवाहिका अविरतपणे वर्षभरापासून रुग्णसेवा देत आहेत. लाखोहुन अधिक कोरोना रुग्णांची उन्ह, पाऊस व थंडीत या तिन्ही ऋतूत रुग्णसेवा देणार्या …
Read More »Monthly Archives: May 2021
मास्कमुळे सौंदर्यप्रसाधनाच्या कंपन्या तोट्यात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महिल्यांच्या सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे चेहर्यावर मास्क लावणे बंधनकारक असल्याने लिपस्टिकसह इतर सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मोठ्या कंपन्यांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे एकूणच नवी मुंबईसह राज्यातील सर्व ब्युटी पार्लरसह बाजारपेठ कोलमडली असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन …
Read More »कडक निर्बंधांमुळे आंबाविके्रत्या व्यापार्यांचे नुकसान
हापूसचे दर गडगडले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात लागू असणार्या कडक निर्बंधांचा फटका आंबाविक्रीला झालेला आहे. व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या दरात प्रचंड घसरण होत असल्याने कोकणातील हापूस उत्पादक शेतकर्यांचे दिवसागणिक सुमारे 50 कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी, तसेच आंबाविक्री करणारे व्यापारी यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने …
Read More »नवी मुंबईत अग्निकल्लोळ
तुर्भेतील कलर कंपनीचे आगीत नुकसान नवी मुंबई : प्रतिनिधी तुर्भे एमआयडीसीतील रंगाच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. वेळीच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग विझवण्यासाठी तिन्ही प्रशासनाच्या अग्निशमन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यास यश मिळवले. या आगीमुळे आजूबाजूच्या तीन कंपन्यांनादेखील आगीची झळ …
Read More »रुग्णवाढीपेक्षा बळींचा आकडा चिंताजनक
नवी मुंबईत मृत्यूदर रोखण्याचे आव्हान; एप्रिलमध्ये बाधित रुग्ण वाढले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संपूण जगाला कोरोना संकटाने ग्रासले आहे. भारतात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकली. एप्रिल महिन्यात ही लाट सर्वांत जास्त आक्रमक झाल्याचे सर्वच ठिकाणी बघावयास मिळाले. नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात एप्रिल महिन्यात बाधितांच्या संख्येत मोठी वाढ …
Read More »पाच गुंठ्यांत भेंडीचे भरघोस उत्पादन
उद्धरच्या शेतकर्याची किमया पाली ः प्रतिनिधी कोरोनाचे भयावह संकट आणि त्यायोगे वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्यमशील तरुणांनी आपली पावले कृषी क्षेत्राकडे वळवली आहेत. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तरुण प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर याने सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या पाच गुंठ्यांतून तो भेंडीचे बंपर उत्पादन मिळवत आहे. …
Read More »आदिवासी महिलांवर बलात्कार करणार्यास जन्मठेप
माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल म्हसळा : प्रतिनिधी आंब्याच्या बागेमध्ये राखणदारीचे काम करणार्या दोन आदिवासी महिलांवर बलात्कार करणार्या मुन्ना पठाण याला माणगाव येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा. पाभरे) याच्या आंब्याच्या बागेमध्ये पीडित फिर्यादी व तिची बहीण या आदिवासी समाजाच्या महिला राखणदारीच्या …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील शेडचे काम पूर्ण
ऊन-पावसापासून प्रवाशांचा बचाव कर्जत ः प्रतिनिधी कर्जत रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकवरील कल्याण दिशेकडील सुरू असलेले शेडचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी पाठपुरावा करणार्या पंकज ओसवाल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि कर्जतकर प्रवाशांची उन्हाळा व पावसाळ्यातील त्रासातून सुटका झाली आहे. कर्जत रेल्वेस्थानकावर शेडचे काम कित्येक दिवसांपासून सुरू होते. …
Read More »मिशन लसीकरण
महाराष्ट्रासह देशातील कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याच्या घडीला तेच महत्त्वाचे आहे. 18 वर्षांवरील सर्व देशवासीयांचे आता लसीकरण होणार असून, इतर देशांकडून लसी येणे सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा देशाला जबरदस्त तडाखा बसला आहे. …
Read More »कोरोना महामारी आणि मानवी जीवन
मानवी जीवन किती अनमोल अन् क्षणभंगूर आहे या दोन्हीचा प्रत्यय सध्या एकाच वेळी येतोय. वैश्विक महामारी कोरोनाचे थैमान सलग दुसर्या वर्षी सुरूच आहे, किंबहुना दुसर्या लाटेत धोका अधिक वाढल्याचे दिसून येते. कोविड-19 विषाणूमुळे लोक अक्षरश: किड्या-मुंगीप्रमाणे मरताहेत. परिणामी सर्वत्र भीतीयुक्त आणि नैराश्यपूर्ण वातावरण पहावयास मिळत आहे. असे म्हणतात की कितीही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper