Breaking News

Monthly Archives: May 2021

अशोक बागमधील ड्रेनेजच्या समस्येचे निराकरण

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील अमरधाम रोडवरील व अंकिता सोसायटी समोरील असलेल्या अशोक बागमधील राहणारे रहिवाशी ड्रेनेजच्या अनेक वर्षांपूर्वीच्या समस्येचे निराकरण झाले आहे. नगरसेवक  विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे ही समस्या सोडविण्यात आली. परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत.  अमरधाम रोडवरील अशोकबागमध्ये छोटे ड्रेनेजचे चेंबर्स, …

Read More »

म्युकरमायकोसिसचे उपचार मोफत होणार

आ. मंदा म्हात्रेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजारातून निर्माण होणार्‍या म्युकरमायकोसिस आजाराचे उपचार मोफत व्हावे तसेच नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्येही सामान्य नागरिकांना या आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. आयुक्तांनीही …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर वाढला

कोविड केअर सेंटरमधील रुग्ण झाले कमी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील कोरोनामुक्तीचा दर पुन्हा एकदा 96 टक्क्यांवर गेला असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्याही घटली आहे. महिनाभरात 5777 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राधास्वामी व वाशी सेक्टर, 14 येथील काळजी केंद्रात शुक्रवारी एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता. 28 एप्रिलपासून 28 मेपर्यंत …

Read More »

शेअर बाजार – परदे के पिछे कुछ कुछ हो रहा है…

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने आणखी एक झेप घेतली. कोरोनाच्या संकटात शेअर बाजारात हे काय चालले आहे अशी शंका अनेकांना येत असली तरी नजीकच्या भविष्यातील आशेवर विराजमान होणार्‍या शेअर बाजाराला हे नवे नाही. अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या शेअर बाजारातील तेजीचे कारण ठरत आहेत. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वाणिज्य व …

Read More »

डिजिटल व्यवहार आत्मविश्वासाने करण्यासाठी…

डिजिटल व्यवहार करण्याची अपरिहार्यता आणि ते करताना होणार्‍या सायबर गुन्ह्यांमुळे अनेक जण संभ्रमात सापडतात. अशांनी असे व्यवहार करताना घाबरून जाण्यापेक्षा त्याचे शिक्षण घेणे आणि काही दक्षता घेऊन असे व्यवहार करणे हाच मार्ग निवडला पाहिजे. या मार्गाने त्याचा स्वीकार करणे हेच या संभ्रमावरील उत्तर आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने …

Read More »

Just how Sop Writers Can guideline Learners Variety a Lucrative Statement of Purpose and develop SOP writing services?

Just how Sop Writers Can guideline Learners Variety a Lucrative Statement of Purpose and develop SOP writing services? Tips on how Sop Writers Also can help College learners Formulate a Financially rewarding Statement of Purpose and provide SOP writing services? A suitable pupil who’s experiencing a tough time writing their …

Read More »

भाजपतर्फे उद्या ऑनलाइन समुपदेशन

कामोठे : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला रविवारी (दि. 30) सलग सात वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्त भाजप कामोठेच्या वतीने कामोठ्यातील नागरिकांच्या विशेषत: महिलांसाठी कोरोनाची तिसरी लाट व माझ्या मुलांची काळजी ह्या महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाइन समुपदेशन आयोजित केले आहे. कामोठ्यातील नामांकित बालरोगतज्ञ डॉ. शैलेश काबरा यांचे ऑनलाइन …

Read More »

सिडकोचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास राहणार कार्यरत

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर 2021 या पावसाळी कालावधीमध्ये 24 ु 7 तत्त्वावर कार्यरत  असणार आहे.  दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये  सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणार्‍या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता जून …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा कोरोना काळात नागरिकांना दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना काळात रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी सर्वसामान्यांची प्रचंड दमछाक झाली. वेळेत बेड न मिळाल्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन पनवेलचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून बेड उपलब्ध करण्यासाठी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच मोठा दिलासा मिळत आहे.  …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नधान्य

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने प्रभाग …

Read More »