लखनौ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेश सरकारकडून 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत कुस्ती क्रीडा प्रकाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा आणि कुस्तीपटूंना पाठबळ देण्यासाठी 170 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी दिली.ओदिशा सरकारने हॉकीला पुरस्कृत केले आहे. यातून प्रेरणा घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी …
Read More »Monthly Archives: August 2021
अमली पदार्थांच्या विक्रीसह सेवन करणार्यांवर कारवाई करा
नागरिकांचे पोलीस ठाण्यात निवेदन उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण शहर व परिसरातील अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मुख्यते तरुण वयातील मुले-मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. त्यावर आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना …
Read More »भाजप महिला मोर्चातर्फे कोविड योद्ध्यांना रक्षाबंधन
तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाऊ बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. कोरोना महामारीच्या काळात अपला जीव धोक्यात घालून आपले रक्षण करणारे पोलीस, सफाई कामगार, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधण सण साजरा झाला. …
Read More »खारघरमध्ये घरकाम करणार्या महिला, सुरक्षा रक्षकांसाठी विशेष लसीकरण
नगरसेविका नेत्रा पाटील यांचे प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत समाजातील वंचित, गरीब व गरजू घटक असलेल्या घरकाम करणार्या महिला तसेच सुरक्षा रक्षक यांना मोफत लसीकरण करण्याची मागणी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत महिला व सुरक्षा रक्षक …
Read More »महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे
भाजप नेते आशिष शेलार यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी ‘ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत’, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »धोका कायम आहे
कोरोना विषाणूचा संसर्ग, त्याचे अलीकडच्या काळात आलेले अनेक नव्या स्वरुपातील विषाणू, कधी नव्हे इतक्या कमालीच्या वेगाने त्याकरिता बनवल्या गेलेल्या लसी, त्यांचा प्रभाव हे सारेच अवघ्या जगाकरिताच नवीन आहे. सगळीकडे सारेच नित्य नव्या घडामोडींतून या विषाणूला, महासाथीला समजू पाहात आहेत. त्यामुळेच सातत्याने यासंदर्भात उलटसुलट विधाने समोर येत राहतात. कोरोनासंदर्भातील सारेच नवीन …
Read More »‘सीकेटी’त पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन एप्रिल आणि मे 2021 मध्ये केले होते. या स्पर्धांपैकी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. …
Read More »एपीएम टर्मिनल्सतर्फे नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पिटलला रुग्णवाहिका
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी एपीएम टर्मिनल्स मुंबईने त्यांच्या सीएसआर फंडातुन नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटला रुग्णवाहिका सुपूर्द केली. या रुग्णवाहिकेेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या रुग्णवाहिकेचा उपयोग उरण, पनवेल, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली भागातील जवळच्या रुग्णांना होईल. या मदत करण्याच्या हेतूने रुग्णवाहिका देण्यात आली आहे. वेळेवर …
Read More »भाजपतर्फे कळंबोलीत जागतिक महिला समानता दिनानिमित्त कार्यक्रम
कळंबोली : रामप्रहर वृत्त जागतिक महिला समानता दिनानिमित्त कळंबोली येथील सेक्टर 11 मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, शहर महिला अध्यक्षा मनिषा निकम, मंडळ चिटणीस बायजा बारगजे, सरचिटणीस दुर्गा सहानी, तसेच …
Read More »प्रभाग 18मध्ये साफसफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर प्रभागातील विकास कामांच्या बरोबर, प्रभागातील समस्यांचे निरसन करणे आणि प्रभाग स्वच्छ कसा राहील याकडे नेहमीच नगरसेवक विक्रांत पाटील यांचे जातीने लक्ष असते. नुकताच प्रभागात साचलेला कचरा त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून तत्काळ उचला व साफसफाई करून घेतली. प्रभागात ठाणा नाका रोड आणि टिळक रोड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper