Breaking News

Monthly Archives: August 2021

प्रगतशील शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा

उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचे प्रतिपादन खालापूर, खोपोली : प्रतिनिधी माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या योजनेत सामील होऊन प्रगत शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे. शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या माझी …

Read More »

पर्यावरण आणि निसर्गनियमांचे पालन

आजकाल पावसाळ्यातसुद्धा उकाडा जाणवतो. हिवाळ्यात तर कडाक्याची थंडी केव्हा आली आणि केव्हा गेली याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा बारमाही असतो. निसर्गनियमांचे काटेकोर पालन करण्यावर आपले पर्यावरण अवलंबून आहे. मनुष्य ही या जगातील सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता मनुष्याकडे आहे. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित आहे. …

Read More »

पाणी समस्या त्वरित सोडवा; अन्यथा आंदोलन

खारघर भाजपचा सिडकोला इशारा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. यात काल उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत झालेले पाण्याचे वितरण या संदर्भात सिडकोला जाब विचारण्यासाठी व निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाच्या कार्यकर्त्यांनी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयात …

Read More »

खालापुरात बेकायदा प्लास्टिक साठा

खोपोली : प्रतिनिधी राज्यात प्लास्टिक बंदीचा संकल्प असला तरी खालापूर नगर पंचायत हद्दीत अनधिकृतपणे प्लास्टिक साठा करण्यात आला असून  भंगार व्यावसायिक नगर पंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि इंग्लीश शाळेच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत भंगार व्यावसायिकाने जागा घेतली आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून टेम्पोतून …

Read More »

रुळ तुटल्याने कर्जत-खोपोली लोकल सेवा काही काळ ठप्प

खोपोली ़: प्रतिनिधी मध्य रेेल्वेच्या केळवली स्थानकानजीक रुळ तुटल्याने गुरुवारी (दि. 26) सकाळी कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्यानंतर काही वेळातच ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळी 8.15 कर्जत-खोपोली लोकल केळवली स्थानकाजवळ आली असता रुळ तुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. …

Read More »

नेरळ ममदापूर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष

रस्त्यांची कामे मंजूर करण्याबाबत नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण निरुत्साही कर्जत : बातमीदार तालुक्यातील ममदापूर आणि कोल्हारे परिसराचा नियोजित विकास साधण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने नगरविकास विभागाच्या सूचनेने नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरण स्थापन केले. गेल्या आठ वर्षात या प्राधिकरणमधून ममदापूर नागरी भागात रस्ते तयार करण्यात आले, मात्र हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. …

Read More »

रायगड जि. प.चे सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल

पेन्शन वेळेवर नसल्याने मासिक बजेटवर परिणाम अलिबाग : प्रतिनिधी मागील दीड पावणेदोन वर्षांपासून आलेल्या कोविडच्या लाटेचा जसा विकास कामांवर परिणाम झाला आहे तसाच शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतन आणि पेन्शनवर झाला आहे. सेवारत आणि निवृत कर्मचार्‍यांना वेतन, पेन्शन मिळत असले तरी ते अनियमित आहे. शासनाने उणे प्राधिकारावर (मायनस) निर्बंध लादल्याने वेतन आणि …

Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचे प्राधान्य

वृक्ष गणेशमूर्तींची मागणी अधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बाजारात या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. यात शाडूच्या मूर्तींबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तीही आहेत, मात्र यंदा आकर्षण ठरत आहेत त्या वृक्ष गणेशमूर्ती. त्या लाल मातीपासून बनविण्यात आल्या असून कुंडीसह दिल्या जात आहेत. त्यांचे घरीच त्या कुंडीत विसर्जन करता येणार …

Read More »

पनवेल पालिका हद्दीत 325 दिव्यांग, गरोदर माता, बेड रिडनचे लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरणाला वेग मिळाला असून आजवर दिव्यांग, गरोदर माता, बेड रिडनचे यांचे एकूण 325 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून लसीकरणाला वेग मिळाला असून आजवर 235 दिव्यांग, 27 अंथरूणाला खिळलेले अर्थात बेड रिडन, 61 गरोदर स्त्रियांचे लसीकरण करण्यात आले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात …

Read More »

नाका कामगार अद्यापही उपेक्षित

नोंद नसल्याने सोयीसुविधा नाहीत नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने बहुतांश नाका कामगार शहरात परतु लागले आहेत. सध्या कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली, तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीने ते चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, नवी …

Read More »