बंगळुरू ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने भारतीय संघाविरोधात श्रीलंकेला टी-20 मालिकेत विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आरसीबीने भारतीय संघाविरोधात चांगला खेळ करणार्या खेळाडूंना निवडण्याची परंपरा कायम …
Read More »Monthly Archives: August 2021
लोण्याचा गोळा मटकावणार्या बोक्याच्या भूमिकेत प्रितम म्हात्रे
शेकाप नेत्यांचा वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न सुरूच पनवेल ः रामप्रहर वृत्त‘कर्नाळा बँक घोटाळा आणि नागरिकांना परत करण्यात येणारे पैसे’ या मुद्द्यांवर शेकापचे युवा नेते आणि पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अलिकडेच केलेले निवेदन वाचता त्यांना रायगडात काय चालले आहे याची कल्पनाच नाही, असा समज कोणाचाही होऊ …
Read More »खारघर गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू
नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न पनवेल : प्रतिनिधी खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक प्रवीण काळूराम पाटील यांचे प्रयत्नाने शनिवार (दि.21) पासून पनवेल महापालिकेचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. खारघर गावात कोविड 19 लसीकरण केंद्र नसल्याने तेथील लोकांना खारघर येथे जावे लागत होते. ग्रामीण …
Read More »पिरवाडी ते चार फाटा रस्त्याची गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करा
सरपंच रंजना पाटील यांची मागणी उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सतत पडणार्या पावसामुळे पिरवाडी चौपाटी ते उरण चार फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी, पर्यटक आणि वाहनचालक यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. ओएनजीसी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी म्हातवली ग्रामपंचायतीच्या …
Read More »उरणमध्ये महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ
उरण : प्रतिनिधी राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी उरणमध्ये महाविकास आघाडीला नगरपरिषद निवडणुकीचे डोहाळे आताच लागले आहेत. उरण शहरात नसलेली ताकद आजमावण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी शनिवारी (दि. 21) मोठा गाजावाजा करीत बोलावलेली पत्रकार परिषद नियोजित वेळेपेक्षा दोन तासांच्या कालावधीनंतरही सुरू न केल्याने येथील पत्रकारांनी या …
Read More »गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!
संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले कोल्हापूर : प्रतिनिधी नांदेडमध्ये मराठा समाजाकडून मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात कोविक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल करायचाच …
Read More »‘केंद्राच्या नवीन कायद्यामुळे ‘कर्नाळा’ ठेवीदारांना दिलासा’
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत माझे पैसे आहेत. माझ्या पतीचे ऑपरेशन असल्याने मी पैसे काढायला गेल्यावर तुम्ही डॉक्टरकडून लिहून आणा ऑपरेशनसाठी किती खर्च आहे आणि त्यांचा बँक अकाऊंट नंबर द्या, आम्ही त्यांच्या खात्यात पैसे टाकतो, असे बँकेतील अधिकार्यांनी सांगितले, पण शेवटपर्यंत पैसे काही दिलेच नाहीत. आता केंद्र सरकारच्या …
Read More »घोटाळेबाजांची पाठराखण करण्याचे पाप राज्यातील ठाकरे सरकार करतेय : किरीट सोमय्या
कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार? पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँक घोटाळ्याने 60 हजार लोकांचे आयुष्य देशोधडीला लागले, मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार बघ्याचीच भूमिका घेऊन आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष करीत आली असून कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार, असा सवाल सुप्रसिद्ध सनदी लेखापाल, माजी …
Read More »रायगडात 89.02 टक्के पाऊस
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. 21) दोन हजार 863 मिलीमीटर पाऊस पडला आहे. वार्षिक पर्जन्यमान सरासरीच्या 89.02 टक्के पाऊस पडला आहे.रायगड जिल्ह्याचे व वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. यंदा अडीच महिन्यांत 2863.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याचा अजून दीड महिना बाकी आहे. त्यामुळे या …
Read More »गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा : ना. नारायण राणे
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. राणे यांनी राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे, तर गोमूत्र शिंपडण्यावरून निशाणाही साधला.‘वीजपुरवठा नाही राज्यात म्हणून 350 कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper