पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम केलेल्या पेण नगर परिषदेच्या सफाई व अग्निशमन दल कर्मचार्यांचा येथील रोटरी क्लबच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. महाडमधील पूरग्रस्तांसाठी पेण नगरपालिका कर्मचार्यांनी केलेले काम मोलाचे असल्याचे गौरवोद्गार रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण यांनी या वेळी काढले. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण …
Read More »Monthly Archives: August 2021
कोळी बांधव नारळी पौर्णिमेसाठी सज्ज
श्रीवर्धन : प्रतिनिधी समुद्रात मासेमारी करून आपला चरितार्थ चालविर्या कोळी समाजाचा नारळीपौर्णिमा हा महत्वाचा व मोठा सण असतो. श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमाच्या 15 दिवस अगोदर मच्छीमार बांधव तांब्या किंवा कळशी भरून समुद्राचे पाणी घरी आणतात. देवघरात ठेवलेल्या या कलशाची ते पधंरा दिवस मनोभावे पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र खवळलेला असतो. …
Read More »अलिबागमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आलिबाग फोटोग्राफर्स अॅण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. 19) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आणि नितीन पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अलिबाग असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम …
Read More »दुकानात धान्य असूनही वितरणास अडथळा
दुकानदारांना ‘पॉस’ ठरतेय डोकेदुखी मुरूड : प्रतिनिधी पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे मुरूडमधील रेशन दुकांनातून शिधापत्रिकाधारकांना तीन आठवडे उलटून गेले तरीही ऑगस्ट महिन्याचे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरूड शहरात चार रेशन दुकाने असून या दुकानातून दर महिना शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना पॉस …
Read More »कोरोनानंतर शाळा सुरू होताना…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल पंधरा महिन्यापासून शाळा बंद आहेत. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळालेल्या यशानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसी निघालेल्या आहेत. 18 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध झाली असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र अजूनही आपली 18वर्षाखालील बालके लसीपासून वंचित आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने, मुलांनी फक्त आपल्या आई, वडील …
Read More »खेळाडूंना प्रोत्साहित केल्याबद्दल कपिल देवकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच टोकियो ऑलिम्पिक 2020साठी गेलेल्या सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या खेळाडूंना शाळांमध्ये जाऊन तरुणांना प्रेरित करण्यास सांगितले आणि पालकांनाही क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी केलेल्या या भेटीचे देशभर कौतुक होत …
Read More »पनवेल परिसरातील 32 गावे कोरोनामुक्त!
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी वाढला होता. आजतागायत 19769 नागरिकांना पनवेल ग्रामीण भागात कोरोनाची लागण झाली. यापैकी 217 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर 19164 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला केवळ 388 सक्रिय रुग्ण पूर्ण ग्रामीण भागात आहेत. 15 ऑगस्टपासून विविध …
Read More »पनवेलमधील सप्तसूर संगीत अकादमीच्या सूरश्री स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी पनवेलच्या सप्तसूर संगीत अकादमीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सूरश्री 2021या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन फेर्यात रंगलेल्या या स्पर्धेत साडेचार वर्षांच्या अवनी ते 74 वर्षांच्या कार्तिकीताईंनी भाग घेतला. यास्पर्धेमुळे ऑनलाइन पद्धतीने घरातूनच देशभक्तीपर प्रेरणागीतानी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. ऑनलाइन पद्धतीने तीन फेर्यात रंगलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने …
Read More »कळंबुसरेत शेतकर्यांना ई-पीक पाहणी प्रकल्पाचे प्रशिक्षण
उरण : प्रतिनिधी माझी शेती, माझा सात बारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्प अंतर्गत मौजे कळंबुसरे येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग पार पडला. राज्य शासनाने नुकताच ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू केलेला आहे. त्यानुसार शेतकरी ई-पीक मोबाइल अॅपमधून स्वतः शेतात लावलेली पिके व फळबाग, …
Read More »नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर; स्वच्छ सर्वेक्षण 2022साठी महापालिका सज्ज
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ’स्वच्छ सर्वेक्षण 2021’मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा संकल्प ठेवून नवी मुंबई महानगरपालिका या सर्वेक्षणाला सामोरी गेली आहे. अद्याप या सर्वेक्षणाचा निकाल लागला नसला तरी पहिला क्रमांक मिळवणे व तो कायम राखणे, हे ध्येय पालिकेसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका स्वच्छतेचा जागर करीत स्वच्छ सर्वेक्षण 2022साठी सज्ज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper