अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ होत आहे. या जनआशीर्वाद यात्रेसाठी संपूर्ण आलिबाग शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी अलिबाग शहर सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद …
Read More »Monthly Archives: August 2021
चांदेपट्टी गावावर दरड, भूस्खलनाची टांगती तलवार; पेण तहसीलदारांनी केली पाहणी
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावावर दरड व भूस्खलनाची टांगती तलवार असल्याने गावातील 70 कुटुंबातील सुमारे 400 ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चांदेपट्टी गावाच्या डोंगरानजीक असलेल्या 10 घरांतील ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करणार असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार डॉ अरुणा …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनी वेशभूषा स्पर्धा
पनवेल : वार्ताहर सालाबादप्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी 15 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी खास भारतमाता आणि स्वातंत्र सैनिक या विषयावर वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याकारणाने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व …
Read More »‘एसजीटी’च्या शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त सावित्रीबाई गुलाब तुपे (एसजीटी) संस्थेच्या कामोठे, करंजाडे, डोम्बाला आणि पळस्पे येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल तालुक्यातील शिक्षणाची गरज लक्षात घेऊन व समाजातील सर्व थरांमध्ये शिक्षण पोहाचविण्यासाठी एसजीटी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश गुलाब तुपे यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसई आणि एसएससी …
Read More »रसायनीतील महिला बचत गटाकडून स्वातंत्र्य दिन साजरा
पंतप्रधानांनी साधला काही बचतगटांशी ऑनलाईन संवाद मोहोपाडा : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष शासनाच्या आदेशाने देशातील सर्व बचतगटांनी ऑनलाइन साजरे केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही बचत गटांशी ऑनलाइन संवाद साधला. त्याअनुषंगाने रसायनीतील ग्रुप ग्रामपंचायत चांभार्ली येथील धाडसी महिला ग्रामसंघ चांभार्ली यांनी मोठ्या उत्साहात सयुहगान गाऊन थेट …
Read More »स्वातंत्र्यदिनी खारघरमध्ये रक्तदान शिबिर
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. रविवारी (दि. 15) अकरावे रक्तदान शिबिर खारघरच्या सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर शाळेत झाले. शिबिरात 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले यात तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला. या …
Read More »स्वातंत्र्य दिनी पनवेल परिसरात विविध उपक्रम
खारघर भाजपतर्फे माजी सैनिक, कोरोना योद्ध्यांचा सन्मान खारघर : रामप्रहर वृत्त भाजप खारघर मंडलच्या माध्यमातून दरवर्षी राष्ट्रीय सण उत्साहात साजरे केले जातात. सालाबादप्रमाणे याहीवर्षी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयासमोर माजी सैनिक गजेसिंह व थम्पीयाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे …
Read More »कर्जतमध्ये रक्षा आपत्ती व्यवस्थापन सदस्यांचे कौतुक
कर्जत : बातमीदार येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या रेस्क्यू टीमने जुलै महिन्यातील महापुरात बजावलेल्या शोध व बचावकार्याची दखल घेऊन कर्जत नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 15) या रेस्क्यू टीम सदस्यांचा सन्मान करण्यात आला. अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमध्ये मंडळाच्या रेस्क्यू टीम सदस्यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तींना …
Read More »पाणीपुरवठा अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे
अलिबाग : प्रतिनिधी रेवस पाणीपुरवठा योजनेतील झोन 1 मध्ये समाविष्ट होणार्या कोप्रोली, मिळखतखार, सारळ, नवखार आणि रेवस या पाच ग्रामपंचायतींमधील गावकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण असह्य झाल्याने स्वातंत्र्य दिनी या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी रविवारी (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सर्व सरपंचांनी उपोषण …
Read More »ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या सन्मानार्थ मोटरसायकल रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रियंका टीव्हीएस शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याच वेळी ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून देणार्या खेळाडूंच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या एओजी मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून रॅलीचा आरंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper