Breaking News

Monthly Archives: August 2021

भारतीय मजदूर संघाच्या प्रायव्हेट सेक्टरची बैठक

उरण : वार्ताहर भारतीय मजदूर संघाची (बीएमएस) प्रायव्हेट सेक्टरची राष्ट्रीय बैठक नुकतीच भोपाळ येथे झाली. या बैठकीस देशातील सर्व उद्योग क्षेत्रातचे प्रतिनिधी व अन्य प्रायव्हेट सेक्टरच्या उद्योगांचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्ष अखिल भारतीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष के. पी. सिंग, बीएमएसचे …

Read More »

नवी मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी, कधी जास्त होत असल्याने तो पूर्ण जाईल की नाही, कधी जाईल? या बाबत निश्चित असे कोणालाही माहित नाही. फक्त कोरोनाला रोखण्यासाठी अथवा नियंत्रणात आणणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आरोग्याची जास्तीत जास्त काळजी …

Read More »

भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील यांचे निधन

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी (दि. 5) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. लक्ष्मणशेठ पाटील यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी 10.30 वाजता पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र अविनाश, शैलेश …

Read More »

रवीकुमारला रौप्यपदक

टोकियो ः भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम लढतीत जागतिक विजेत्या रशियाच्या जावूर युगुयेवने रवीवर विजय मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रवीचे अभिनंदन केले.

Read More »

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले

मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले, तरी मुंबई लोकल अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापत बसमधली गर्दी चालते, तर मग लोकलमधील गर्दी का नाही, अशी विचारणा केली. त्याचप्रमाणे लसीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असेही सूचित …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना विकासकामांची भेट; विविध ठिकाणी लोकार्पण, भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 5) पनवेल तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन, तसेच इतर सामाजिक कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटील तुरुंगातच; आणखी सात दिवसांनी वाढला कारागृहातील मुक्काम

पनवेल ः कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 12 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे विवेक पाटलांचा मुक्काम सध्या तळोजा जेलमध्येच असणार आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 5 ऑगस्ट रोजी पूर्ण होत असल्याने त्यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत सुनावणी …

Read More »

माथेरानमध्ये मद्यधुंद तरुणाचे आत्महत्येचे नाटक

कर्जत : बातमीदार माथेरानला आलेले पर्यटक इको पॉईंटवर हमखास जातात. दिवा (जि. ठाणे) येथे राहणारा एक युवक मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचा बनाव करत येथील दरीच्या टोकावर जाऊन बसला होता. त्याला रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले व घरी पाठविले. माथेरानच्या इको आणि किंग एडवर्ड या दोन्ही पॉईंटच्या मधोमध असलेल्या 1500 …

Read More »

नेरळ व्यापारी फेडरेशनने जपली सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार नेरळमधील काही भागात महापुराचे पाणी घुसले होते. या पाण्यात विद्यार्थ्यांची पुस्तके भिजली. नेरळ व्यापारी फेडरेशनने सामाजिक बांधिलकी दाखवत त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मुसळधार पावसामुळे 21 जुलैच्या मध्यरात्री नेरळ गावातील सखल भागात पुराचे पाणी शिरले होते. सर्व लोक झोपेत असताना पाणी शिरल्याने घरातील वस्तू अन्यत्र …

Read More »

युवा भारत सामाजिक संघटनेेमार्फत पूरग्रस्तांना मदत

माणगाव : प्रतिनिधी ठाणे येथील युवा भारत सामाजिक संघटनेमार्फत महाड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना गुरुवारी (दि. 5) जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. संघटनेचे युवा सदस्य सागर पाटील, सुरेश मोरे, किशोर गुंडवार व त्यांच्या सहकार्‍यांनी महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जाऊन तेथील ग्रामस्थांना किराणा सामान, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, …

Read More »