Breaking News

Monthly Archives: August 2021

नवी मुंबईत वाढवल्या कोरोना चाचण्या

संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी उपाययोजना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन  प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल दोन …

Read More »

राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या योगिनी पाटीलला रौप्यपदक

पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील दोन मुलींनी 25 जुलै ते 31 जुलैदरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये योगिनी पाटील ही 52 किलो वजनी गटात खेळली व तिने रौप्यपदक जिंकले. योगिनीने प्राथमिक तसेच उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, प. बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. …

Read More »

सोनू सूद करणार भारताचे नेतृत्व; विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई ः प्रतिनिधी गरीब, त्रासलेल्या आणि गरजूंना मदत करणारा बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने अलीकडेच आपला 48वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त, जवळचे मित्र आणि बॉलीवूड स्टार्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह सोनूला त्याच्या वाढदिवशी विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर …

Read More »

ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत रशियाचा वाखलामोव्ह विजेता

मुंबई ः प्रतिनिधी दै. शिवनेरतर्फे माजी गृहराज्यमंत्री तथा भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वाढदिवसानिमित आयोजित ऑनलाइन विनाशुल्क बुद्धीबळ स्पर्धेत साखळी 11 फेर्‍यांमध्ये 10 गुण जिंकून रशियाचा फिडे मास्टर इगोर वाखलामोव्ह विजेता ठरला. वाखलामोव्हने उत्तम सरासरीच्या बळावर दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयला (10 गुण) द्वितीय स्थानावर टाकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, इन्स्टिट्यूट …

Read More »

हॉकीत सुवर्णयुगाची नांदी; भारतीय महिला संघही सेमीफायनलमध्ये; ऑस्ट्रेलियाला नमविले

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 1-0ने पराभूत करून ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसर्‍या क्वार्टरमध्ये भारतीय महिला …

Read More »

अलिबागच्या सोगावमध्ये दरड कोसळण्याचा धोका; आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सोगाव येथील आदिवासी वाडीवर मातीचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टाळली. येथील आदिवासी कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. सोगाव येथील आदिवासींच्या घराच्या पाठीमागे 30 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास डोंगराची माती येऊन भिंतीवर धडकली. या डोंगरावर  आरसीएफ कारखान्याला वीजपुरवठा करणारा टॉवर उभा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ई-रूपीचा होणार शुभारंभ

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल क्रांतीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) डिजिटल व्यवहारासाठी उपयोगी ठरणार्‍या ई-रूपीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली असून ई-रूपी आर्थिक व्यवहारासाठी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.

Read More »

पूर-दरडग्रस्तांना मदत करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात पूर आणि दरड दुर्घटनांमुळे मोठी हानी झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त 26 ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आणि आपद्ग्रस्तांसोबत चर्चाही केली. यानंतर त्यांनी ठाकरे सरकारकडे काही मागण्या केल्या आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 25 जुलै रोजी कोकण आणि 28 …

Read More »

चळवळीतील कार्यकर्ता हरपला; कै. मेघनाथ म्हात्रे यांना सर्वपक्षीय आदरांजली

पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी सन 2008पासून सर्वस्तरातून होत असताना एप्रिल 2021मध्ये दुसरे नाव समोर आल्याने ‘दिबां’च्या नावासाठी संघर्षाची ज्योत तयार करण्याचे काम जासई गाव आणि चळवळीतील समाजप्रिय कार्यकर्ता मेघनाथ म्हात्रे व सहकार्‍यांनी केले. मेघनाथ यांना काळाने आपल्यातून हिरावून …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा; सर्वपक्षीय कृती समितीची आढावा बैठक

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »